Posted inताज्या बातम्या, Technology

Smartphone : चीनची नवी खेळी ! iPhone 14 सारखा स्मार्टफोन फक्त 6 हजार रुपयांना; फीचर्सही जबरदस्त…

Smartphone : चीनच्या अनेक कंपन्यांचे स्मार्टफोन आजही भारतात मोठ्या प्रमाणात विकले जात आहेत. कमी किंमतीत जबरदस्त स्मार्टफोन येत असल्याने ग्राहकही याकडे आकर्षित होत असतात. आता चीनने नवीन खेळी केली आहे. आयफोन सारखा फोन फक्त ६ हजारांमध्ये विकत आहे. चायनीज मार्केटमध्ये असे अनेक स्मार्टफोन्स आहेत, जे दिसायला प्रीमियम स्मार्टफोन्ससारखे आहेत, पण फीचर्स आणि किंमत खूपच कमी […]