Posted inBajarbhav, कृषी, स्पेशल

Soybean Market Price : सोयाबीन बाजारभावाची तीच तऱ्हा! शेतकरी हवालदिल, वाचा आजचे बाजारभाव

Soybean Market Price : सोयाबीन (Soybean Crop) हे खरीप हंगामातील (Kharif Season) एक मुख्य पीक आहे. सोयाबीनची आपल्या राज्यात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. सोयाबीनच्या एकूण उत्पादनात आपल्या महाराष्ट्राचा मोठा सिंहाचा वाटा आहे. राज्यातील बहुतांशी शेतकरी बांधवांचे सर्व अर्थकारण सोयाबीन या मुख्य पिकावर अवलंबून आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोयाबीन बाजार भावात (Soybean Rate) सातत्याने […]