Best Camera Phones : फोटोग्राफीसाठी फोन खरेदी करायचाय? ‘हे’ 20 हजारांपेक्षा कमी किमतीतील 5 फोन देतील DSLR सारखा आनंद; पहा यादी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Best Camera Phones : स्मार्टफोन खरेदी करताना तुम्ही नेहमी त्याचा कॅमेरा कसा असेल याबद्दल माहिती घेत असता. सध्या सर्व मोबाईल हे त्याच्या कॅमेरा क्वालिटीवरून ओळखले जात असतात.

दरम्यान जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही तुमच्यासाठी अशा स्मार्टफोनची यादी घेऊन आलो आहे जी तुम्हाला कमी किमतीत उत्तम कॅमेरा क्वालिटी देतील. पहा सविस्तर यादी.

Infinix Note 12 Pro 5G Price In Indonesia 2023, Mobile Specifications |  MobGsm (ID)

Infinix Note 12 Pro 5G : हा फोन फ्लिपकार्टवरून 16,999 रुपयांना खरेदी करू शकतात. हा फोन Mediatek Dimensity 810 5G प्रोसेसर, 5000mAh बॅटरी, 108MP + 2MP रियर कॅमेरा आणि 6.7-इंचाचा AMOLED डिस्प्ले सह येतो.

Motorola Edge 20 Fusion review: A combination of good features

MOTOROLA Edge 20 Fusion 5G : ग्राहक आता हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवरून 18,999 रुपयांना खरेदी करू शकतात. हा फोन 90Hz AMOLED डिस्प्ले, MediaTek Dimensity 800U प्रोसेसर, 5000mAh बॅटरी आणि 108MP + 8MP + 2MP मागील कॅमेरासह येतो.

OnePlus Nord CE 3 Lite 5G Review - Rebrand of RealMe...

OnePlus Nord CE 3 Lite 5G : ग्राहक Amazon India च्या साइटवरून 19,999 च्या सुरुवातीच्या किमतीत हा फोन खरेदी करू शकतात. हा फोन 108MP प्राथमिक कॅमेरा, 120Hz डिस्प्ले आणि Qualcomm Snapdragon 695 5G प्रोसेसरसह येतो.

RealMe 10 Pro Plus 5G Review with Pros and Cons: Wait a Second - MobileDrop

Realme 10 Pro 5G : ग्राहक ते फ्लिपकार्टवरून 18,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करू शकतात. हा फोन 108MP + 2MP रियर कॅमेरा, 6.72-इंचाचा डिस्प्ले, Qualcomm Snapdragon 695 5G प्रोसेसर आणि 5000mAh बॅटरीसह येतो.

Mi 11 Lite

Xiaomi Mi 11 Lite : ग्राहक हा फोन Amazon वरून 18,190 रुपयांना खरेदी करू शकतात. हा फोन Qualcomm Snapdragon 732G प्रोसेसर, 64MP + 8MP + 5MP रियर कॅमेरा, 6.55-इंचाचा डिस्प्ले आणि 4250mAh बॅटरीसह येतो.