‘हे’ आहेत शेअर मार्केटपेक्षा जास्तीचे रिटर्न देणारे टॉप 3 Flexi Cap म्युच्युअल फंड !

Mutual Fund

Mutual Fund : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे तुम्हालाही रिस्की वाटते का ? मग तुमच्यासाठी म्युच्युअल फंड चा पर्याय बेस्ट राहणार आहे. म्युच्युअल फंड सुद्धा शेअर मार्केटशी संबंधित आहेत पण यामध्ये शेअर मार्केट एवढी रिस्क नसते. म्हणून जर तुम्हाला कमी जोखीम आणि उच्च रिटर्न हवे असतील तर तुमच्यासाठी म्युच्युअल फंडचा पर्याय बेस्ट राहणार आहे. विशेष म्हणजे … Read more

SIP मध्ये गुंतवणूक करताना 20×12×20 चा फॉर्म्युला वापरा ! 40व्या वर्षी मिळणार 1.83 कोटी, करोडपती होण्याचा सर्वाधिक सोपा मार्ग

SIP Investment Tips

SIP Investment Tips : जर तुम्हाला शेअर मार्केटमधील जोखीम नको असेल तर तुमच्यासाठी म्युच्युअल फंडचा पर्याय बेस्ट राहणार आहे. अनेकांना शेअर मार्केट मधील रिस्क धोक्याची वाटते आणि म्हणूनच असे गुंतवणूकदार शेअर मार्केटशी संलग्न असणाऱ्या म्युच्युअल फंडमध्ये इन्वेस्ट करण्याचा प्लॅन बनवतात. दरम्यान जर तुम्हालाही म्युच्युअल फंड मधून कोणत्याही रिस्कविना करोडो रुपयांचा फंड तयार करायचा असेल तर … Read more

Share Market मधून खोऱ्याने पैसे कमवायचे ? मग ‘हे’ 5 Stock खरेदी करा, ब्रोकरेज फर्मने दिलीये बाय रेटिंग

Motilal Oswal Stock

Motilal Oswal Stock : सध्या शेअर मार्केटमध्ये प्रचंड घसरण सुरू आहे आणि यामुळे गुंतवणूकदार अस्वस्थ झाले आहेत. शेअर मार्केट मधील पडझड गुंतवणूकदारांची झोप उडवणारी आहे. दरम्यान शेअर मार्केट मधील कमकुवत सेंटीमेंट असतानाही टॉप ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने असे काही स्टॉक सुचवले आहेत जे की गुंतवणूकदारांना लॉंग टर्म मध्ये श्रीमंत बनवू शकतात. जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये … Read more

मार्केट कितीही पडू द्या, ‘हे’ स्टॉक गुंतवणूकदारांना बनवणार मालामाल ! तज्ञांनी सुचवलेले Top 5 स्टॉक

Share Market

Share Market : गेल्या काही महिन्यांपासून शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात उलथापालथ सुरू आहे. कधी मार्केट वर जाते तर कधी खाली येते. खरे तर शेअर मार्केटचा स्वभाव आहे तसाच. पण शेअर मार्केट मधील ही चढ उतार गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी आहे. दरम्यान अशा या परिस्थितीमध्ये ज्या कंपन्यांचे फंडामेंटल मजबूत असतात त्या कंपन्यांचे स्टॉक खरेदी करायला हवेत असा … Read more

पैसाच पैसा ! ‘या’ पिकाची लागवड तुम्हाला बनवणार श्रीमंत, 6 महिन्यातच होणार लाखोंची कमाई

Agricultural Business Idea

Agricultural Business Idea : गेल्या काही वर्षांमध्ये शेती क्षेत्रात मोठा बदल झाला आहे. अलीकडे शेतकऱ्यांनी फक्त पारंपारिक पीक पद्धतीवर अवलंबून न राहता नवीन नगदी पिकांची लागवड सुरू केली आहे. फळ पिकांची तसेच फुल पिकांची देखील मोठ्या प्रमाणात लागवड केली जात आहे. भाजीपाल्याच्या लागवडीलाही शेतकरी प्राधान्य दाखवत आहेत. यातून शेतकऱ्यांना चांगली मोठी कमाई सुद्धा होते. दरम्यान … Read more

बँकांना खरंच आठवड्यातुन दोन दिवसांची सुट्टी मिळणार का ? सरकारने संसदेत दिली मोठी माहिती

Banking News

Banking News : बँक ग्राहकांसाठी तसेच बँकेतील कर्मचाऱ्यांसाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. खरंतर बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून कामाचा आठवडा पाच दिवसांचा करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. यासाठी बँक कर्मचारी संघटनांकडून सरकारकडे जोरदार पाठपुरावा सुद्धा केला जात आहे. बँकांना प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सुट्टी असायला हवी अशी मागणी उपस्थित करण्यात आली आहे. दरम्यान आता या … Read more

महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी Good News ! राज्यातील ‘या’ 2 महत्त्वाच्या रेल्वे मार्गांना केंद्रातील सरकारची मंजुरी

Maharashtra Railway

Maharashtra Railway : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी आज केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे. आज रेल्वेच्या पायाभूत सोयी सुविधा वाढवणाऱ्या महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या प्रकल्पांना केंद्रातील सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान आता आपण केंद्रातील सरकारने कोणत्या दोन महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिली आहे आणि … Read more

आठव्या वेतन आयोगाबाबत केंद्रातील मोदी सरकारकडून सभागृहात मोठी माहिती ! नव्या वेतन आयोगाचे कामकाज कुठवर आलं ?

New Pay Commission

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांना सध्या सातवा वेतन आयोगाचा लाभ मिळत आहे. सध्याचा सातवा वेतन आयोग हा 1 जानेवारी 2016 पासून प्रभावी आहे. म्हणजेच लवकरच सातव्या वेतन आयोगाला दहा वर्षांचा काळ पूर्ण होणार आहे. वेतन आयोगाचा आत्तापर्यंतचा इतिहास पाहिला असता प्रत्येक दहा वर्षांनी नवा वेतन आयोग लागू होतो यानुसार 1 जानेवारी 2026 पासून नवीन … Read more

ब्रेकिंग ! 1 ऑगस्ट 2025 पासून ‘हे’ 5 नियम बदलणार, थेट सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार

August Rule Change

August Rule Change : आज जुलै महिन्याचा शेवटचा दिवस, उद्यापासून ऑगस्ट महिन्याला सुरुवात होईल. खरंतर ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधन आणि गणेशोत्सवाचा मोठा सण साजरा होणार आहे. यामुळे सगळीकडे अगदीच उत्साहाचे वातावरण राहणार आहे. पण, एक ऑगस्ट 2025 पासून काही नियमांमध्ये बदल होणार आहे. क्रेडिट कार्डच्या आणि यूपीआयच्या नियमांमध्ये बदल होणार आहे. याव्यतिरिक्त गॅस सिलेंडरचे रेट सुद्धा … Read more

पुणे – अहिल्यानगर – नागपूर दरम्यानचा प्रवास होणार सुपरफास्ट ! 3 ऑगस्ट 2025 पासून सुरू होणार नवीन रेल्वेगाडी, ‘या’ स्थानकांवर थांबा

Pune Railway

Pune Railway : तीन ऑगस्ट पासून पुणे ते नागपूर दरम्यान चा प्रवास वेगवान होणार आहे. कारण की रेल्वे प्रशासनाकडून लवकरच एक नवीन रेल्वे गाडी सुरू करण्यात येणार आहे. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यांना जोडण्यासाठी रेल्वे कडून आणखी एक नवीन एक्सप्रेस ट्रेन सुरू केली जाणार आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे ते मध्य प्रदेशातील रिवादरम्यान ही नवीन … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना मिळणार एका नव्या हायवेची भेट ! राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार अंतिम निर्णय

Maharashtra News

Maharashtra News : समृद्धी महामार्ग आता पूर्ण क्षमतेने सर्वसामान्यांसाठी खुला झाला आहे. यामुळे राजधानी मुंबईत उपराजधानी नागपूर या दोन्ही शहरादरम्यानचा प्रवास वेगवान झालाय. समृद्धी महामार्गामुळे मुंबई ते नागपूर हा प्रवास अवघ्या आठ तासांमध्ये शक्य होतोय. दुसरीकडे आता समृद्धी महामार्गाचा विस्तारीकरणाच्या प्रकल्पाला देखील गती मिळत आहे. समृद्धी महामार्गाचा विस्तार म्हणून राज्य रस्ते विकास महामंडळाकडून भंडारा ते … Read more

‘हे’ आहेत आर्थिक राजधानी मुंबईतील सर्वाधिक महागडे टॉप 5 परिसर !

Mumbai News

Mumbai News : मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्र राज्याची राज्य राजधानी. मुंबई हे देशाचे आर्थिक केंद्र आहे. मुंबईत आपल्याला सर्वच प्रमुख कंपन्यांचे मुख्यालय पाहायला मिळतात. देशातील प्रमुख बँकांचे मुख्यालय देखील मुंबईत स्थित आहे. आरबीआयचे मुख्यालय देखील मुंबईतच आहे. याव्यतिरिक्त इतरही अनेक छोट्या-मोठ्या कंपन्या आहेत ज्यांचे मुख्यालय आपल्याला मुंबईत दिसतात. हेच कारण आहे की … Read more

भारतातील सर्वाधिक मानधन घेणारे टॉप 10 अभिनेते कोण ? पहिल्या आणि दुसऱ्या नंबरवरील नाव आहे शॉकिंग

India's Top Paid Actor

India’s Top Paid Actor : गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय चित्रपट सृष्टीचा विस्तार झपाट्याने झाला आहे. भारतीय चित्रपट सृष्टीत आता मोठ्या बजेटचे चित्रपट देखील मोठ्या प्रमाणात बनवले जात आहेत. भारतीय चित्रपट सृष्टीतील चित्रपट निर्माते अलीकडे चित्रपट बनवण्यासाठी 1000 कोटी रुपयांपर्यंतचा खर्च करू लागले आहेत. यामुळे हॉलीवुड प्रमाणेच आता भारतीय चित्रपट सृष्टीतील चित्रपटांची देखील कमाई हजारो करोडोंच्या … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ 3 राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण केले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा केंद्राकडे पाठपुरावा सुरु

Maharashtra New Expressway

Maharashtra New Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये राज्यात विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाकडून मुंबई ते नागपूर दरम्यान समृद्धी महामार्ग विकसित करण्यात आला असून या प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्याचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले आहे. यामुळे संपूर्ण समृद्धी महामार्ग आता सर्वसामान्यांसाठी खुला झाला आहे. दुसरीकडे समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर राज्यात नागपूर ते … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘ह्या’ रेल्वे स्थानकावरून सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन ! राज्यातील 7 महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा घेणार

Ahilyanagar Railway

Ahilyanagar Railway : अहिल्यानगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. रेल्वे प्रशासनाने श्रीक्षेत्र तिरुपती येथे भगवान तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी नवीन गाडी सुरू करण्याची मोठी घोषणा केली आहे. श्रीक्षेत्र शिर्डी ते श्रीक्षेत्र तिरुपती बालाजी यादरम्यान ही नवीन गाडी सुरू करण्यात येणार आहे. यामुळे शिर्डी आणि तिरुपती हे दोन्ही प्रमुख तीर्थक्षेत्रे रेल्वे … Read more

फोन पे, गुगल पे, पेटीएम वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! एक ऑगस्ट 2025 पासून लागू होणार नवीन नियम

UPI New Rules

UPI New Rules : यूपीआय वापरकर्त्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. उद्यापासून अर्थातच एक ऑगस्ट 2025 पासून यूपीआय संदर्भातील काही नियमांमध्ये बदल होणार आहेत. खरंतर अलीकडे फोन पे, गुगल पे, पेटीएम अशा पेमेंट अँप्लिकेशनचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातोय. या यूपीआय प्लॅटफॉर्ममुळे सर्वसामान्यांचे आर्थिक व्यवहार फारच सोपे झाले आहेत. अलीकडे, भाजीविक्रेत्यांपासून ते मोठ-मोठ्या मॉल … Read more

ऑगस्ट 2025 पासून महाराष्ट्रातील ‘या’ कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार ! वित्त विभागाकडून 1400 कोटी रुपये मंजूर ?

Maharashtra Government Employee

Maharashtra Government Employee : महाराष्ट्र राज्यातील काही कर्मचाऱ्यांना ऑगस्ट महिन्यापासून मोठे पगार वाढ लागू केली जाणार आहे. यासाठी वित्त विभागाकडून लवकरच 1400 कोटी रुपये मंजूर केले जातील अशी माहिती समोर आली आहे. खरेतर राज्यातील विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आझाद मैदानात आंदोलन केले होते. टप्पा अनुदानावरील शाळांना वाढीव … Read more

‘ही’ एक चूक महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पडणार महागात ! सरकारने दिलेत पगारवाढ थांबवण्याचे संकेत

Government Employee

Government Employee : राज्यातील नियमबाह्य वर्तणूक करणाऱ्या काही सरकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. यामुळे राज्यातील काही सरकारी कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. खरंतर गेल्यावर्षी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यप्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या अंतर्गत … Read more