सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा मोठी घसरण ! 18, 22 आणि 24 कॅरेटचे 10 ग्रॅम सोने खरेदीसाठी आता किती पैसे मोजावे लागणार ?

Gold Rate

Gold Rate : आज महिन्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. सोन्याप्रमाणेच आज चांदीच्या किमतीतही मोठी घट पाहायला मिळाली. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे तर दुसरीकडे सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना याचा फटकाही बसू शकतो. 29 जुलै रोजी 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 99 हजार 820 रुपये प्रति दहा … Read more

तारीख ठरली ! लाडक्या बहिणींना ‘या’ तारखेला मिळणार जुलै महिन्याचा हप्ता, 3000 कोटी रुपयांचा निधी वर्ग, शासन निर्णय जारी

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : रक्षाबंधन आणि गणेशोत्सवाच्या आधीच लाडक्या बहिणींसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. लाडकी बहिण योजना ही गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना असून या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात. आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांना एकूण 12 हप्ते देण्यात आले आहेत. या योजनेचा बारावा हप्ता म्हणजेच … Read more

ठाणे जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! ‘या’ शहरारासाठी सुरू होणार नवीन अनारक्षित एक्सप्रेस ट्रेन, वाचा सविस्तर

Thane News

Thane News : गणेशोत्सवाच्या आधीच ठाणे जिल्ह्यातील प्रवाशांसाठी नवीन एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. खरंतर गणपतीसाठी दरवर्षी मुंबई आणि ठाणे परिसरातुन हजारोंच्या संख्येने चाकरमाने कोकणात जात असतात. यामुळे गणेशोत्सवाच्या काळात रेल्वे प्रशासनाला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी विशेष गाड्यांची सोय करावी लागते. यावर्षीही रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून चाकरमान्यांसाठी विशेष गाड्या उपलब्ध करून दिल्या जाणार … Read more

राजधानी मुंबईवरून ‘या’ शहरासाठी सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन ! राज्यातील 20 महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा घेणार

Mumbai Railway News

Mumbai Railway News : मुंबईकरांसाठी गणरायाच्या आगमनाआधीच एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरंतर, जुलै महिना अंतिम टप्प्यात आहे आणि म्हणूनच गणेशभक्तांना आता गणरायाच्या आगमनाची ओढ लागली आहे. गणेशभक्त गणरायाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि याच आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शासन आणि प्रशासनाने देखील कंबर कसली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे प्रशासन आगामी गणेशोत्सवासाठी सज्ज झाले … Read more

2025 मध्ये RBI कडून देशातील 5 बँकांचा परवाना रद्द, महाराष्ट्रातील ‘या’ 2 बड्या बँकांचा समावेश

Maharashtra Banking News

Maharashtra Banking News : आरबीआयने गेल्या बारा महिन्यांच्या काळात म्हणजेच जुलै 2024 ते जुलै 2025 या काळात देशातील एकूण बारा बँकांचा परवाना रद्द केला असल्याची माहिती समोर आली आहे. महत्त्वाची बाब अशी की 2025 मधील सुरुवातीच्या सात महिन्यांमध्ये आरबीआयने देशातील पाच बँकांचा परवाना रद्द केला असून यातील दोन बँका आपल्या महाराष्ट्रातीलच आहेत. गेल्या काही महिन्यांपासून … Read more

भारतातील टॉप 9 मेडिकल कॉलेजची यादी समोर ! यादीत महाराष्ट्रातील फक्त एका महाविद्यालयाचा समावेश

India's Top Medical College

India’s Top Medical College : दहावी अन बारावीचे विद्यार्थी इंजीनियरिंग आणि वैद्यकीय क्षेत्रात करिअर घडवण्याचे स्वप्न पाहतात. दरम्यान जर तुमचेही असेच स्वप्न असेल, तुम्हाला सुद्धा वैद्यकीय क्षेत्रात करिअर बनवायचे असेल तर आज आम्ही तुम्हाला देशातील टॉप 10 मेडिकल कॉलेजची माहिती पाहणार आहोत. खरं तर भारतात शेकडो वैद्यकीय महाविद्यालय आहेत, यात लाखों विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. … Read more

पंजाब नॅशनल बँकेची एफडी योजना बनवणार मालामाल ! 271 दिवसांच्या एफडी योजनेत 400000 रुपयांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार ?

Punjab National Bank FD Scheme

Punjab National Bank FD Scheme : अलीकडे शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण फारच वाढले आहे. फिक्स डिपॉझिटसह इतर विविध सरकारी बचत योजनांच्या तुलनेत शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मधून अधिक परतावा मिळण्याची शक्यता असते आणि म्हणूनच गुंतवणूकदार याकडे अधिक आकर्षित झालेले आहेत. पण शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मधील गुंतवणूक जोखीमपूर्ण … Read more

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ 104 किलोमीटर लांबीचा नवा प्रवेश नियंत्रित महामार्ग तयार करणार ! कसा असणार रूट ?

Maharashtra New Expressway

Maharashtra New Expressway : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ राज्यात आणखी एका नव्या महामार्गाची निर्मिती करणार आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्य रस्ते विकास महामंडळाने विकसित केलेल्या समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाले. दुसरीकडे समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर विकसित केल्या जाणाऱ्या नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाला देखील सरकारने चालना दिली आहे. अशातच आता राज्यातील कोंकण विभागातील पालघर जिल्ह्यात निर्माणाधिन … Read more

आठव्या वेतन आयोगात शिपाई पदावर कार्यरत असणाऱ्यांचा पगार कितीने वाढणार ?

8th Pay Commission

8th Pay Commission : सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना आता फक्त आठव्या वेतन आयोगाची प्रतीक्षा आहे. केंद्रातील सरकारने जानेवारी महिन्यात आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली आणि आता लवकरच आठव्या वेतन आयोगाच्या समितीची स्थापना होणार आहे. लवकरच या समितीच्या अध्यक्षांची आणि सदस्यांची नियुक्ती केली जाईल आणि त्यानंतर मग या समितीकडून … Read more

LPG गॅस एजन्सी सुरु करण्यासाठी किती खर्च करावा लागतो ? एजन्सी सुरू केल्यानंतर किती कमाई होते?

LPG Gas Agency

LPG Gas Agency : अलीकडे एलपीजी गॅस ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेषता केंद्रातील मोदी सरकारने पीएम उज्वला योजना सुरू केल्यापासून गॅस ग्राहकांची संख्या अधिक वाढली आहे. या योजनेमुळे खेड्यापाड्यांमध्ये देखील गॅस सिलेंडर वाढले आहेत. देशातील ग्रामीण भागात चुलीचा वापर कमी झाला आहे आणि गॅस सिलेंडरचा वापर वाढला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून … Read more

मोदी सरकारची रील्स बनवणाऱ्यांसाठी मोठी घोषणा ! एक मिनिटाचा Reel बनवा आणि 15,000 रुपयांचे बक्षीस मिळवा

Reel Competition

Reel Competition : अलीकडे इंस्टाग्राम, युट्युब,  व्हाट्सअँप अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ लागला आहे. देशातील बहुसंख्य नागरिक समाज माध्यमांचा उपयोग करतात. देशात 5G च्या पदार्पणानंतर समाज माध्यमांचा वापर अधिक वाढला आहे. यामुळे सोशल मीडिया इनफ्लून्सर्सची संख्या देखील वाढली आहे. अनेकजण इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रील्स बनवतात आणि चांगले पैसे सुद्धा कमवत … Read more

ऑगस्ट महिना सुख-समृद्धी पैसा घेऊन येणार ! ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार अद्भुत यश, तुमचीही राशी आहे का यात

Zodiac Sign

Zodiac Sign : 2025 हे वर्ष राशीचक्रातील विविध राशीच्या लोकांसाठी खास ठरत आहे. जुलै महिन्यात देखील काही राशीच्या लोकांना चांगले मोठे लाभ मिळाले आहेत. आता पुढील ऑगस्ट महिना देखील काही राशीच्या लोकांसाठी खास ठरणार आहे. एक ऑगस्टची पहाट राशीचक्रातील अनेक राशीच्या लोकांचा आयुष्यात सकारात्मक बदल घेऊन येणार आहे. या संबंधित राशीच्या लोकांना ऑगस्ट महिना सुख-समृद्धी … Read more

शिक्षण, रोजगार आणि व्यवसायासाठी देशातील ‘या’ 10 राज्यांमधील लोक पुण्यात येतात ! पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर कोण ?

Pune News

Pune News : भारताची अर्थव्यवस्था ही जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्र राज्याचा सर्वाधिक मोठा वाटा आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत राज्याचा सिंहाचा वाटा आहे तर राज्याच्या अर्थव्यवस्थेत मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांचा सिंहाचा वाटा आहे. पुणे हे शहर राज्याच्या सुवर्ण त्रिकोणातील एक महत्त्वाचे शहर आहे. पुण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख मिळालेली आहे. … Read more

‘या’ आहेत देशातील सर्वात स्वस्त Top 5 इलेक्ट्रिक कार ! 400 किलोमीटरची ड्रायव्हिंग रेंज आणि किंमत फक्त…..

Cheapest Electric Car

Cheapest Electric Car : अलीकडील काही वर्षांमध्ये भारतात इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेष म्हणजे सरकारकडूनही इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन दिले जात आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याने भारतीय नागरिक आता इलेक्ट्रिक वाहनांकडे वळले आहेत. शहरी भागाप्रमाणेच आता ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांची वर्दळ पाहायला मिळत आहेत. ठिकठिकाणी आता चार्जिंग … Read more

सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा मोठी वाढ ! 30 जुलै 2025 रोजी 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागणार?

Gold Rate Today

Gold Rate Today : जुलै महिन्याच्या शेवटी पुन्हा एकदा सोने तेजीत आले आहे. या मौल्यवान धातूच्या किमतीत आज तब्बल 660 रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या पाच-सहा दिवसांपासून या मौल्यवान धातूच्या किमती दबावात होत्या पण आपण आज पुन्हा एकदा यात तेजी आली आहे. या मौल्यवान धातूची किंमत 24 जुलै 2025 पासून सतत घसरत होती. 23 तारखेला … Read more

सुरत – चेन्नई महामार्ग : नाशिक ते सोलापूर पहिल्या टप्प्याचे काम ‘या’ तारखेपासून सुरू होणार, भारतमाला बंद आता NHI करणार काम

Surat Chennai Expressway

Surat Chennai Expressway : केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे सुरत – चेन्नई महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे प्रत्यक्षात बांधकाम सुरू होणार आहे. यामुळे या महामार्ग प्रकल्पाच्या कामाला गती मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे. खरंतर भारतमाला परियोजना केंद्रातील सरकारकडून बंद करण्यात आली आणि यामुळे सुरत – चेन्नई महामार्गाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित … Read more

……तर महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार ! नोकरी धोक्यात येण्याची शक्यता

Government Employee News

Government Employee News : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी फडणवीस सरकारने सोमवारी एक परिपत्रक काढून नवीन आदेश जारी केला आहे. या नव्या आदेशानुसार राज्य शासकीय सेवेतील काही सरकारी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. खरंतर राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडिया वापराबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. दरम्यान या मार्गदर्शक सूचनांचे … Read more

मोठी बातमी! डिसेंबर 2025 पर्यंत पुण्यावरून ‘या’ शहरासाठी सुरू होणार वंदे भारत एक्सप्रेस, महाराष्ट्रातील 4 जिल्ह्यांना फायदा

Vande Bharat Railway

Vande Bharat Railway : वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील संपूर्ण स्वदेशी बनावटीची पहिली सेमी हाय स्पीड ट्रेन. ही गाडी नेहमीच चर्चेत राहते. कधी आपल्या वेगामुळे, तर कधी दगडफेकीमुळे, तर कधी अधिक तिकीट दरामुळे या गाडीची चर्चा सुरूच असते. ही गाडी महाराष्ट्रातील 11 महत्त्वाच्या मार्गांवर सुरू आहे. राज्यातील सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी ते … Read more