ब्रेकिंग ! अंगणवाडी कर्मचारी ‘या’ तारखेला जाणार बेमुदत संपावर ; नेमक्या मागण्या तरी काय?
Aganwadi Karmchari Strike : राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांबाबत एक मोठी माहिती हाती येत आहे. अंगणवाडी कर्मचारी 20 फेब्रुवारी पासून बेमुदत संपावर जाणार असल्याचे सांगितले गेले आहे. खरं पाहता, अंगणवाडी सेविकांनी गेल्या अनेक महिन्यांपासून…