Unlimited Currency Note : आरबीआय भरपूर नोटा छापून देशातील सर्व नागरिकांना श्रीमंत का बनवत नाही?…
Unlimited Currency Note : भारतातील सर्व आर्थिक व्यवहारावर भारतीय रिझर्व्ह बँकेचे लक्ष असते. देशातील आर्थिक व्यवहारासंबंधी भारतीय रिझर्व्ह बँकेकडून निर्णय घेतले जातात. तसेच चलनातील नोटा छापणे देखील आरबीआयच्या आणि सरकारच्या नियमानुसारच केले…