Skip to content
AhmednagarLive24
  • राजकारण
    • निवडणूक
  • अहिल्यानगर
    • अहिल्यानगर दक्षिण
    • अहिल्यानगर उत्तर
    • अहिल्यानगर शहर
  • महाराष्ट्र
    • ब्रेकिंग
    • जॉब्स
    • रिअल इस्टेट
  • भारत
    • आर्थिक
    • क्रीडा
    • मनोरंजन
  • कृषी
    • स्पेशल स्टोरी
    • हवामान
    • बाजारभाव
  • लाईफस्टाईल
    • ऑटोमोबाईल
    • टेक्नोलाॅजी
    • आरोग्य
    • राशीभविष्य
AhmednagarLive24
  • राजकारण
    • निवडणूक
  • अहिल्यानगर
    • अहिल्यानगर दक्षिण
    • अहिल्यानगर उत्तर
    • अहिल्यानगर शहर
  • महाराष्ट्र
    • ब्रेकिंग
    • जॉब्स
    • रिअल इस्टेट
  • भारत
    • आर्थिक
    • क्रीडा
    • मनोरंजन
  • कृषी
    • स्पेशल स्टोरी
    • हवामान
    • बाजारभाव
  • लाईफस्टाईल
    • ऑटोमोबाईल
    • टेक्नोलाॅजी
    • आरोग्य
    • राशीभविष्य
  • अहिल्यानगर
  • राजकारण
  • आर्थिक
  • कृषी
  • हवामान
  • जॉब्स
  • ऑटो
  • टेक
  • राशीभविष्य
  • स्पेशल
  • आरोग्य
  • बाजारभाव
  • रिअल इस्टेट
  • लाईफस्टाईल
  • भारत
  • महाराष्ट्र
  • निवडणूक

बँक लॉकर घेण्याच्या तयारीत आहात ? मग ‘या’ गोष्टींची काळजी घ्या

तुम्हालाही बँकेचे लॉकर हवे आहे का मग आजचा हा लेख तुमच्या कामाचा आहे. आज आपण बँक लॉकर घेण्याआधी ग्राहकांनी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी याबाबत माहिती पाहणार आहोत.

Tejas B Shelar
Published on - Friday, May 2, 2025, 5:51 PM

Bank Locker Rule : देशातील बँक खातेधारकांसाठी आजची बातमी खास ठरणार आहे. खरंतर देशातील बँकांच्या माध्यमातून आपल्या खातेधारकांना वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.

बँका खातेधारकांना बँकेकडून लॉकरची सुविधा देखील उपलब्ध करून दिले जाते. दरम्यान जर तुम्हीही बँक लॉकरची सुविधा घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी खास राहणार आहे.

Bank Locker Rule
Bank Locker Rule

जाणकार लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार देशाच्या मध्यवर्ती बँक अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून बँक लॉकरच्या संदर्भातील नियमांमध्ये नुकताच मोठा बदल करण्यात आला आहे.

यानुसार, आता ज्या ग्राहकांनी 31 डिसेंबर रोजी किंवा त्यापूर्वी बँकेसोबत लॉकरसाठी करार केला आहे, त्यांना नवीन नियमांनुसार सुधारित करारावर स्वाक्षरी करावी लागणार आहे. तसेच हा सुधारित करार संबंधित ग्राहकाला बँकेला पाठवावा लागेल. दरम्यान लॉकर घेण्यापूर्वी बँक ग्राहकांनी नवीन नियम जाणून घेणे महत्त्वाचे राहणार आहे.

Related News for You

  • Indian Railway Facts : भारतातील सर्वात लांब नावाचं रेल्वे स्थानक ! ऐकून विश्वास बसणार नाही
  • पुणे जिल्ह्यातील ‘या’ गावाचं नाव ऐकूनच चेहरा लाल होतो ! पण इतिहास वाचून थक्क व्हाल…
  • सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! आता 25 लाख नाही तर 50 लाख रुपये मिळणार…
  • पेन्शन वाढणार ! सरकारचा मोठा निर्णय, निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

बँक लॉकर घेण्याआधी या गोष्टी जाणून घ्या

लॉकर घेण्याआधी ही कागदपत्रे रेडी ठेवा : कोणत्याही बँकेकडून लॉकर घ्यायचे असेल तर ग्राहकांना काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. समजा तुम्ही एखाद्या बँकेत लॉकर घेणार आहात आणि त्या बँकेत तुमच्या अकाउंट नसेल तर अशावेळी बँक तुम्हाला अकाउंट ओपन करण्यास सांगेल.

यावेळी तुम्हाला पासपोर्ट आकाराचा फोटो, ओळखीचा पुरावा आणि पत्ता पुरावा आवश्यक राहणार आहे. याशिवाय, पॅन कार्ड देखील आवश्यक असेल. पत्ता पुरावा म्हणून तुम्ही तुमचा आधारचा वापर करु शकता.

बँकेची निवड काळजीपूर्वक करा : देशातील जवळपास सर्वच बँका ग्राहकांना बँका लॉकरची सुविधा उपलब्ध करून देतात. मात्र लॉकर साठी कोणतीही बँक निवडण्याआधी ग्राहकांनी योग्य माहिती गोळा करणे आवश्यक आहे.

चांगली सर्विस देणारी बँक लॉकर साठी निवडावी. महत्त्वाची बाब म्हणजे लॉकर साठी अशी बँक निवडा जी तुमच्या घरापासून जवळ असेल. जर तुम्ही निवडलेल्या बँकेमध्ये तुमचे आधीपासूनच अकाउंट असेल तर ही गोष्ट तुमच्या फायद्याची राहणार आहे.

बँक लॉकर मध्ये काय काय ठेवता येते : अनेकांच्या माध्यमातून बँकेच्या लॉकरमध्ये आपण काय ठेवू शकतो असा प्रश्न विचारला जात होता. खरे तर बँकेच्या लॉकरमध्ये ग्राहकांना दागिने, कर्जाची कागदपत्रे, जमिनीची कागदपत्रे, जन्म आणि विवाह प्रमाणपत्रे, विमा पॉलिसी,

सेविंग बॉण्ड्स अशा महत्त्वाच्या गोष्टी आणि कागदपत्रे ठेवता येतात. पण, बँकेसोबत ग्राहक लॉकर घेण्याआधी जो करार करतात त्या करारात लॉकर वापरण्याच्या अटी आणि शर्ती समाविष्ट असतात. ज्या की ग्राहकांनी व्यवस्थित वाचायला हव्यात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Follow us on

Latest News

Indian Railway Facts : भारतातील सर्वात लांब नावाचं रेल्वे स्थानक ! ऐकून विश्वास बसणार नाही

पुणे जिल्ह्यातील ‘या’ गावाचं नाव ऐकूनच चेहरा लाल होतो ! पण इतिहास वाचून थक्क व्हाल…

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! आता 25 लाख नाही तर 50 लाख रुपये मिळणार…

पेन्शन वाढणार ! सरकारचा मोठा निर्णय, निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

Rayat Shikshan Sanstha Jobs 2025: रयत शिक्षण संस्था अंतर्गत 1,280 रिक्त जागांसाठी भरती सुरू; जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि इतर माहिती…

RAYAT SHIKSHAN SANSTHA JOBS 2025

वीज बिल शून्यावर ! सरकारकडून मोफत सोलर, आता छतच बनेल वीज केंद्र !

Rooftop Solar Yojana

Recent Stories

मुंबई-पुणे जाणं आता फुकट ! इलेक्ट्रिक गाडी घ्या आणि २ लाख मिळवा, शिवाय टोलही फ्री

‘ही’ 5 चमत्कारीक झाडे तुमच्या घरात आहेत का? पैसा आणि प्रगतीला चुंबकाप्रमाणे खेचतात ही झाडे

शेतकऱ्यांनो! कृषिक नावाचं ॲप डाऊनलोड करा, घरबसल्या खताचा साठा, योग्य मात्रा आणि रोजचे पिकांचे बाजारभाव एकाच क्लिकवर जाणून घ्या

NMDC Jobs 2025: 10वी उत्तीर्णांना NMDC लिमिटेड अंतर्गत नोकरी! तब्बल 995 रिक्त जागांसाठी भरती सुरू; जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि इतर माहिती…

NMDC JOBS 2025

पोस्ट ऑफीसची ‘ही’ भन्नाट योजना; व्याजावर कराची सूट तर मिळतेच परंतु खातेही सहज ट्रान्सफरही होते

अवकाळी पावसामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत, टोमॅटोवर विषाणूजन्य रोगाचा कहर, उत्पादनात ८० टक्के घट

शेतकऱ्यांनो! बियाणं लागवडीपूर्वी बिजप्रकिया करून घ्या अन् उत्पादन वाढवून मालामाल व्हा; जाणून घ्या बिजप्रकियेचे महत्व

  • Home
  • Ahmednagar
  • Follow
  • Join Group
AhmednagarLive24

Read Latest Marathi News Of Politics, Agriculture, Money, Health, Automobile, Technology, Lifestyle, Jobs, India, Entertainment, And Sports, Watch Live Marathi News From Maharashtra And Ahmednagar All Rights Reserved. This Website Is Part Of TBS Media Group

Follow us

About Us

Contact Us

Advertising

Privacy Policy

Code of Ethics

Disclaimer

Copyright Notice

Corrections Policy

Fact-Checking Policy

© 2025 Ahmednagarlive24

  • राजकारण
    • निवडणूक
  • अहिल्यानगर
    • अहिल्यानगर दक्षिण
    • अहिल्यानगर उत्तर
    • अहिल्यानगर शहर
  • महाराष्ट्र
    • ब्रेकिंग
    • जॉब्स
    • रिअल इस्टेट
  • भारत
    • आर्थिक
    • क्रीडा
    • मनोरंजन
  • कृषी
    • स्पेशल स्टोरी
    • हवामान
    • बाजारभाव
  • लाईफस्टाईल
    • ऑटोमोबाईल
    • टेक्नोलाॅजी
    • आरोग्य
    • राशीभविष्य