Gold Rate Today : सणासुदीच्या दिवसापूर्वी सोने चांदीचे नवीनतम दर जाहीर, जाणून घ्या 22 ते 24 कॅरेट…
Gold Rate Today : सणासुदीच्या काळात सोन्या-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण सोने आता सर्वोच्च पातळीच्या खाली 3,600 रुपयांच्या आसपास नोंदवले जात आहे.
त्यामुळे जर तुम्हाला सणासुदीच्या काळात दागदागिने खरेदी करायची असतील…