पुणे, सातारकरांसाठी महत्त्वाची बातमी; पुणे-सातारा हायवेमधील रखडलेले काम ‘या’ महिन्यात…
Pune-Satara Highway : पुणे सातारा महामार्गाचे काम 2010 मध्ये सुरू करण्यात आले. या महामार्गाचे काम बांधा वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वावर रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला देण्यात आले. हा महामार्ग मात्र तीन वर्षात बांधून पूर्ण करण्याचा…