Post Office Scheme : जबरदस्त परतावा मिळवायचा असेल तर आजच करा ‘या’ योजनेत गुंतवणूक

Updated on -

Post Office Scheme : पोस्ट ऑफिसच्या योजनेत गुंतवणूक केली तर त्यात कमी वेळेत जास्त परतावा मिळतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योजनेत कोणतीही जोखीम घ्यावी लागत नाही.

त्यामुळे अनेकजण या योजनेत गुंतवणूक करतात. जर तुम्हालाही या योजनेतून चांगला परतावा मिळवायचा असेल तर तुम्ही देखील यात गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवू शकता.

जर तुम्ही या योजनेत गुंतवणूक केली तर तुम्हाला अनेक फायदे मिळतील. अशातच जर तुम्ही नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीममध्ये गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला आयकर कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांचा कर लाभ मिळतो.

या योजनेची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही यामध्ये 1,000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. तसेच गुंतवणूकीची कमाल रक्कम निश्चित नाही.

जर तुम्ही गुंतवणूक केली तर FD च्या तुलनेत जास्त निधी जमा करू शकता. तसेच तुम्हाला कोणतीही जोखम घ्यावी लागत नाही.

तुम्ही 100, 500, 1000 किंवा 5000 रुपयांची प्रमाणपत्रे खरेदी करू शकता. या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षांचा असून तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन या योजनेत तुमचे खाते उघडू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe