प्रेग्नन्ट अभिनेत्री कल्कि कोचलिनचे फोटोशूट

Published on -

अभिनेत्री कल्कि कोचलिन सध्या आपला प्रेग्नन्सी पीरियड एन्जॉय करत आहे.  तिने एक प्रेग्नन्सी फोटोशूट केले आहे. कल्किने फोटोशूटचे फोटो आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

 

 

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!