iPhone 12 च्या किंमतीत कपात, जाणून घ्या किंमत

Published on -

अहमदनगर Live24 टीम,  20 फेब्रुवारी 2022 :- ई-कॉमर्स साइट Amazon वर सध्या सेल सुरू आहे. या डीलमध्ये iPhone 12 अतिशय कमी किंमतीत विकला जात आहे. Apple फॅन्स 40,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत iPhone 12 खरेदी करू शकतात.

यासाठी तुम्हाला एक्सचेंज ऑफरचा लाभ घ्यावा लागेल. जर तुम्ही iPhone 12 घेण्याचा विचार करत असाल तर ही एक उत्तम संधी आहे.

Apple iPhone 12 चं 64GB व्हेरिएंट 54,999 रुपये या किंमतीसह लिस्टेड आहे, जे बाजारात 65.900 रुपयांना विकली जातं. पण, Amazon वर हा फोन 10,000 रुपयांच्या सवलतीत विकला जात आहे.

यासाठी तुम्हाला iPhone 12 खरेदी करताना एक्सचेंज ऑफरसाठी अर्ज करावा लागेल. तुम्ही हा फोन No Cost EMI सह खरेदी करु शकता.

ई-कॉमर्स साइट Amazon वरून 2589 रुपयांच्या नो कॉस्ट ईएमआयवर हा फोन खरेदी केला जाऊ शकतो. iPhone 13 देखील Amazon वर बंपर डिस्काउंटसह लिस्ट करण्यात आला आहे.

त्याचे बेस व्हेरिएंट 74,900 रुपये किंमतीसह लिस्ट करण्यात आलं आहे. याशिवाय icici क्रेडिट कार्डवर 6000 रुपयांची अतिरिक्त सूट दिली जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe