राज्यसभा निवडणूक : MIM ची दोन्ही मते काँग्रेसला देणार, जाहीर केली भूमिका

Ahmednagarlive24 office
Published:

Rajya Sabha Election 2022 : ‘एमआयएमचे दोन्ही आमदार काँग्रेसचे राज्यसभा उमेदवार इम्रान प्रतापगढी यांना मतदान करणार आहेत. आमच्याकडून त्यांना शुभेच्छा,’ असं ट्वीट एमआयएमने आपले शिवसेनेसोबत मतभेद कायम असल्याचं म्हटलं आहे.

‘भाजपला पराभूत करण्यासाठी आम्ही राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र महाविकास आघाडीत घटकपक्ष असलेल्या शिवसेनेसोबत आमचे राजकीय आणि तात्विक मतभेद कायम राहतील,’ असं इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe