Senior Citizen : गुंतवणूकदार होणार मालामाल! गुंतवणुकीवर मिळत आहे ‘इतके’ व्याज, जाणून घ्या डिटेल्स

Ahmednagarlive24 office
Published:
Senior Citizen

Senior Citizen : केंद्र सरकार ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना सुरु करत असते. त्यापैकी काही योजनांमध्ये जास्त व्याज मिळते तर काही योजनांमध्ये कमी व्याज मिळते. तुम्हीही या योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता. सेवानिवृत्तीनंतर ज्येष्ठ नागरिकांना नियमित उत्पन्न मिळवून देणे हा या यॊजनांमागचा महत्त्वाचा उद्देश असतो.

अनेकजण उत्तम परतावा आणि कोणतीही जोखीम घ्यावी लागत नसल्याने या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. तसेच तुम्ही काही बॅंकांमध्येही गुंतवणूक करू शकता. त्यातून देखील तुम्हाला उत्तम परतावा मिळेल. विशेष ,म्हणजे अनेकांना या योजनांबद्दल माहिती नसते त्यामुळे त्यांना या योजनांचा लाभ घेता येत नाही. जर तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर नियमित उत्पन्न मिळवायचे असेल तर तुम्ही या योजनांचा लाभ घेऊ शकता. जाणून घ्या सविस्तर माहिती.

सर्वात अगोदर तुम्हाला केंद्र सरकारच्या या शानदार योजनेत छोटी गुंतवणूक करावी लागणार आहे, हे लक्षात ठेवा की तुम्हाला एकरकमी गुंतवणूक करावी लागणार आहे. जर तुम्ही ही संधी थोडीही चुकली तर तुम्हाला खूप पश्चाताप होईल. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती.

ज्येष्ठ नागरिकांना होईल फायदा

अशा अनेक लहान बचत बँकांमध्ये गुंतवणूकदारांना एफडी योजनांवर चांगले व्याज मिळत आहे. गुंतवणूकदारांना या FD योजनेवर 9.25 वर एकरकमी व्याज मिळत असून तुम्हाला गुंतवणूक करून तुमचे स्वप्न साकार करता येईल. इक्विटास स्मॉल फायनान्स बँक 7 दिवस ते 10 वर्षांच्या एफडीवर ज्येष्ठ नागरिक गुंतवणूकदारांना एकूण 4 टक्के ते 9 टक्के व्याजदर देत आहे.

विविध सरकारी योजना

केंद्रातील मोदी सरकार आता सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक योजना राबवत आहे, ज्याचा आता तुम्ही देखील सहज लाभ घेऊ शकता. अशातच ज्येष्ठ नागरिकांना नवीन ऑफर देणे हे सरकारचे मुख्य उद्दिष्ट आहे. केंद्र सरकार ज्येष्ठ नागरिकांना एकरकमी व्याज देण्याचे काम करत असून ज्याचा ज्येष्ठ नागरिकांना खूप फायदा होत आहे. तुम्हीदेखील या सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करून त्याचा लाभ घेऊ शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe