धक्कादायक! केस कापल्याने 91 जणांना कोरोनाची बाधा

Ahmednagarlive24
Published:

वॉशिंग्टन जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. या विषाणूचे संक्रमण खूपच झपाट्याने होत असते. आता तर एका कोरोना पॉझिटिव्ह न्हाव्याच्या संपर्कात आल्यामुळे 91 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

ही घटना अमेरिकेत घडली. द गार्डियन यांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेत गेल्या आठवड्यात काही व्यवसाय सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

येथे एका कोरोना बारबरमुळे 91 जणांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या  बारबरमध्ये 8 दिवसांपूर्वी कोरोना व्हायरसची लक्षणं दिसून आली होती.

मात्र त्यांनी दुर्लक्ष केलं. सेल्फ आयसोलेशन करण्याऐवजी त्याने काम सुरू ठेवले. ज्यामुळे सलूनच्या 84 ग्राहक आणि 7 कर्मचाऱ्यांनांमध्ये व्हायरस परसला. अमेरिकेत कोरोनाचे  संक्रमण झपाट्याने पसरत आहे.

जर याच गतीने कोरोनाबाधितांची संख्या वाढत राहिली तर येत्या काळात मृत्यूचा आकडा तिप्पट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.वॉशिंग्टन जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे.

या विषाणूचे संक्रमण खूपच झपाट्याने होत असते. आता तर एका कोरोना पॉझिटिव्ह न्हाव्याच्या संपर्कात आल्यामुळे 91 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. ही घटना अमेरिकेत घडली.

द गार्डियन यांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेत गेल्या आठवड्यात काही व्यवसाय सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. येथे एका कोरोना बारबरमुळे 91 जणांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

या  बारबरमध्ये 8 दिवसांपूर्वी कोरोना व्हायरसची लक्षणं दिसून आली होती. मात्र त्यांनी दुर्लक्ष केलं. सेल्फ आयसोलेशन करण्याऐवजी त्याने काम सुरू ठेवले.

ज्यामुळे सलूनच्या 84 ग्राहक आणि 7 कर्मचाऱ्यांनांमध्ये व्हायरस परसला. अमेरिकेत कोरोनाचे  संक्रमण झपाट्याने पसरत आहे.

जर याच गतीने कोरोनाबाधितांची संख्या वाढत राहिली तर येत्या काळात मृत्यूचा आकडा तिप्पट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment