अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- लग्नाची तयारी करण्यासाठी पेशावरमध्ये गेलेल्या एका तरूणाची हत्या करण्यात आली आहे. परविंदर सिंग असे या तरूणाचे नाव आहे.
पाकिस्तानमध्ये परविंदरचे पुढच्या आठवड्यात लग्न होणार होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परविंदर आपल्या लग्नाची तयारी करण्यासाठी पेशावर येथे गेला होता, तेथेच काही अज्ञात लोकांनी त्यांची हत्या केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परविंदर सिंग हा शांगलाचा रहिवासी होता आणि तो लग्नाच्या तयारीसाठी पेशावरला गेला होता.