दीपिका पादुकोण आणि तिची बहिण अनिशामध्ये चांगले बॉन्डिग आहे. त्या दोघेही आपले सिक्रेट शेअर करत असतात. या दोघींनी एका मुलाखती दरम्यान सांगितले की, दीपिका आणि अनीशा एकमेकींच्या रुम पार्टनर होत्या.
याच रुममध्ये त्या अनके तासात खेळत असायच्या. त्यांच्या रुममध्ये हॉलिवूड अभिनेता लिओनार्डो डिकॅप्रिओ पोस्टर लावलेले होते.

दोनही बहिणींनी एकच अभिनेता आवडायचा. दीपिकाने सांगितले की, दोघी झोपाण्यापूर्वी या पोस्टरला किस करायच्या. सध्या दीपिका पती रणवीर सिंगसोबत सेल्फ क्वारांटाईन आहे.
दीपिका बहिणीला खूप मिस करते आहे. काही महिन्यांपूर्वी दीपिका तिच्या ‘महानती’ सिनेमातील मानधनामुळे चर्चेत आली होती. चित्रपटाचे दिग्दर्शक नाग अश्विन यांना एका प्रोजेक्टमध्ये दीपिकाला प्रभासच्या अपोझिट कास्ट करण्याची इच्छा आहे.













