UPSC Interview Questions : स्पर्धा परीक्षेचा अनेक जण अभ्यास करत असतात. मुख्य स्पर्धा परीक्षा पास झाले म्हणजे सर्वकाही झाले असे नाही. महत्वाचा आणि मुख्य टप्पा म्हणजे मुलाखत. परीक्षेचे तीनही टप्पे पहिल्याच प्रयत्नात पार करणे सोपे नाही.
दरम्यान, यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2022/06/1152769-upsc-success-tricks.jpg)
प्रश्न : भारतातील किती रुपयांच्या नोटेवर गांधीजींचा फोटो नाही?
उत्तर : 01 रुपयांच्या नोटेवर गांधीजींचा फोटो नाही
प्रश्न : पृथ्वीवर किती महासागर आहेत?
उत्तर : 5 महासागर
प्रश्न : ब्राझील देशाचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे?
उत्तर : फुटबाँल खेळ
प्रश्न : माणसाचे कोणते रक्तगट सर्वोत्तम मानले जाते?
उत्तर : ‘O’ रक्तगट
प्रश्न : कोणत्या देशात मुंग्या खाल्ल्या जातात?
उत्तर : ब्राझील देशात मुंग्या खाल्ल्या जातात.
प्रश्न : कोवळ्या उन्हात कोणते जीवनसत्व मिळते?
उत्तर : ‘ड’ जीवनसत्व मिळते