UPSC Interview Questions : स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना काही प्रश्न असे असतात जे सहसा उमेदवारांना पूर्णपणे गोंधळात टाकतात. ज्यामुळे त्यांना परीक्षेत अडचणी निर्माण होतात.
दरम्यान, UPSC मुलाखतीत देखील असे अनेक प्रश्न विचारले जातात ज्याने उमेदवार पूर्णपणे गोंधळात पडून जातो. पण त्या उमेदवाराचे UPSC मुलाखत पास होऊन सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न असते.
जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची (आयएएस मुलाखत) असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.
यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.
प्रश्न : साबण बनवताना त्यामध्ये काय मिक्स केले जाते?
उत्तर : कास्टिक सोडा
प्रश्न : कोणता प्राणी भूक लागल्यावर स्वतःलाही खाऊ शकतो?
उत्तर : उंदीर
प्रश्न : पाकिस्तानचे राष्ट्रीय फळ कोणते आहे?
उत्तर : आंबा
प्रश्न : कोणत्या देशाने पुस्तकाचा शोध लावला होता?
उत्तर : चीन
प्रश्न : कोणत्या देशामध्ये समोसे खाण्यासाठी बंदी आहे?
उत्तर : शेमलीय
प्रश्न : कोणते फळ सर्वात जास्त ताकतवान समजले जाते?
उत्तर : किवी