दातदुखी आणि श्वासाच्या दुर्गंधीवर करा ‘हा’ घरगुती रामबाण उपाय, 100% करेल परिणाम!
तोंडाचा वास सतत खराब येत असेल, दात कळकळत असतील किंवा हिरड्यांमध्ये सूज आणि रक्त येत असेल तर अनेकजण लगेच डॉक्टरांकडे धाव घेतात. पण काही वेळा आपल्या स्वयंपाकघरातच असे घरगुती उपाय लपलेले असतात, जे केवळ प्रभावीच नाहीत, तर कोणत्याही साइड इफेक्ट्सशिवाय असतात. लवंग आणि तुरटी या दोन नैसर्गिक घटकांचे पाणी हे असंच एक आश्चर्यकारक मिश्रण आहे, … Read more