नेवासा तालुक्यात लूट करणारी टोळी पोलिस पथकाने छापा टाकून पकडली, ६ लाखांचा मुद्देमाल केला जप्त
अहिल्यानगर- नेवासा तालुक्यात रस्ता लूट करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने नेवासा फाटा येथे सापळा लावून पकडली. दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून मोटारीसह सहा लाख ५०० मुद्देमाल जप्त केला. गौरव शहादेव शिरसाठ (वय २५), महेश आबासाहेब शिरसाठ (वय २६, दोघे रा. म्हसले, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक … Read more