लहान मुलांच्या जीवाशी खेळ; नामांकित मॉलमधून घेतलेल्या मॅगीत निघाले मृत पालीचे पिल्लू
अहिल्यानगर : आतापर्यंत अनेकदा लहान मुलांना आवडणाऱ्या चॉकलेटमध्ये अळ्या निघाल्याचे समोर आले होते. त्यापाठोपाठ आता मॅगीत मृत पालीचे पिल्लू निघाल्याची घटना अहिल्यानागर मध्ये घडली आहे. बोल्हेगाव येथील एका नागरिकाने शहरातील नामांकित मॉलमधून मॅगीचा पुडा खरेदी केला होता. त्या पुड्यात पालीचे पिल्लू निघाल्याने संबंधिताने अन्न व औषध प्रशासन विभागानेकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली. शहरातील बोल्हेगाव … Read more