जगातील सर्वात असुरक्षित देशांची यादी जाहीर! नंबर 1 वर ‘हा’ देश, जिथे जीव मुठीत घेऊन फिरावे लागते
परदेशात प्रवास करायचा म्हटलं, की नजरेसमोर सुंदर दृश्यं, वेगळ्या संस्कृती, चविष्ट जेवण आणि नवीन अनुभवांची यादी तयार होते. पण या स्वप्नवत कल्पनांमागे एक वास्तव दडलेलं असतं, सुरक्षिततेचा प्रश्न. नुसती पासपोर्ट आणि तिकीटाची तयारी पुरेशी नसते, तर त्या देशात माणूस किती सुरक्षित आहे हे जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं असतं. नुकताच प्रसिद्ध झालेला नुम्बेओ क्राइम इंडेक्स 2025 … Read more