जवळच्या मित्राने घरी येत मित्राचे चोरले १ लाख रूपये, राहुरी पोलिसांत गुन्हा दाखल
राहुरी- वाढदिवसाच्या निमित्ताने मित्राला जेवायला घेऊन जातो, असे सांगून एका युवकाने आपल्या मित्रालाच घराबाहेर पाठवून त्याच्या घरातून एक लाख रुपये चोरल्याची धक्कादायक घटना राहुरी तालुक्यातील उंबरे येथे २० जुलै रोजी दुपारी घडली. याप्रकरणी आरोपी सचिन मच्छिद्र ढोकणे याच्यावर राहुरी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, की दत्तात्रय … Read more