या रक्षाबंधनाला आपल्या लाडक्या भावाला बांधा ‘ही’ शुभ राखी, सोन्यासारखं उजळेल भावाचं नशीब!
रक्षाबंधन म्हणजे प्रेम, विश्वास आणि नात्याच्या पवित्रतेचा उत्सव. जिथं एक लहानशी राखी, भावाच्या मनगटावर बांधून बहिण त्याच्या दीर्घायुष्याची, यशाची आणि सदैव त्याचं रक्षण होण्याची प्रार्थना करते. वर्षानुवर्षे आपण रंगीबेरंगी धाग्यांनी सजवलेली राखी बांधतो; पण यंदाचं रक्षाबंधन काहीतरी वेगळं ठरू शकतं. चांदीच्या राखीने तुम्ही हा सण आणखी खास बनवू शकता. चांदीची राखी चांदीची राखी केवळ एक … Read more