Raju Patil : ‘औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर झाले पण अहमदाबादचे नाव कधी बदलणार?’
Raju Patil : मनसेचे आमदार राजू पाटील यांनी एक मोठी मागणी केली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आले. गुजरातमध्ये २५ वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. मग गुजरातमधल्या अहमदाबादचे नाव अजूनही का…