BSF Constable Tradesman Jobs 2025: सीमा सुरक्षा दलात मेगा भरती जाहीर! तब्बल 3588 जागांसाठी भरती सुरू, लगेच अर्ज करा

BSF Constable Tradesman Jobs 2025

BSF Constable Tradesman Jobs 2025: सीमा सुरक्षा दल अंतर्गत “कॉन्स्टेबल (ट्रेड्समन)” या पदाच्या भरतीसाठी मेगा भरती जाहीर झालेली आहे. या भरतीसाठी तब्बल 3588 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 ऑगस्ट 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन … Read more

पाकिस्तानमधील सर्वात मोठे टॉप 5 क्रिकेट स्टेडियम! भारताच्या तुलनेत किती मोठे? प्रेक्षक क्षमता किती? जाणून घ्या

पाकिस्तानमध्ये क्रिकेट केवळ एक खेळ नाही, तर तिथल्या जनतेच्या भावना, अभिमान आणि उत्सवाचं प्रतीक आहे. मात्र एक गंमतीशीर वास्तव समोर येतं, जे थोडं आश्चर्यचकित करणारं आहे. पाकिस्तानमधील काही मोठ्या आणि अत्याधुनिक क्रिकेट स्टेडियम्सपैकी एका मैदानात आजवर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेलेला नाही. या गोष्टीकडे पाहिलं की मनात अनेक प्रश्न उभे राहतात.इतकी मोठी स्टेडियम्स, इतका खर्च, … Read more

आरबीआयकडून देशातील ‘या’ बड्या बँकेला मोठा दणका ! थेट बँकेचे लायसन्स केले रद्द; ग्राहकांची 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम सुरक्षित, पण…

Banking News

Banking News : देशाच्या मध्यवर्ती बँकेने अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडिया ने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. आरबीआयने देशातील एका बड्या सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. खरे तर गेल्या काही महिन्यांच्या काळात आरबीआय कडून देशातील अनेक बँकांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली आहे तसेच काही बँकांचे लायसन्स देखील आरबीआयने रद्द केले आहे. … Read more

Ahilyanagar News : शहरातील प्रसिद्ध व्यावसायिकाला भरदिवसा कारमध्ये उचलून नेत लुटले

व्यावसायिकाला रस्त्यात चारचाकी गाडी आडवी लावून बळजबरीने त्या कार मध्ये बसवून निर्जनस्थळी नेवून त्याच्या फोन पे मधून १ लाख ४० हजार आणि खिशातील २० हजार रुपये काढून घेतल्याची घटना नगर एमआयडीसी परिसरातील साईबन रोड वर घडली. या प्रकरणी चौघाजणांच्या विरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील एका आरोपीला पोलिसांनी २३ जुलै रोजी … Read more

Ahilyanagar News : भगवंताने मेल केला ! शिर्डीच्या साईबाबा मंदिराला बॉम्बने उडवणार, त्यानंतर..

शिर्डीतील साईबाबा मंदिराला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली गेल्याने खळबळ उडाली आहे. मंदिर ट्रस्टने या प्रकरणी शिर्डी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ई-मेलमध्ये मंदिरातील समाधी स्थळ आणि द्वारकामाई येथे स्फोटक ठेवले असल्याचा दावा करण्यात आला आहे. माहिती मिळताच पोलिस आणि स्थानिक प्रशासन सतर्क झाले असून, मंदिर परिसरात तपासणी करत आहेत. शिर्डीच्या साईं मंदिरात लाखो भाविक … Read more

TV वरील हिट मालिका सोडून सुरू केला व्यवसाय, आज 1000 कोटींची मालकीन! कोण आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री?

एका प्रसिद्ध टीव्ही शोमध्ये झळकणारी आणि संपूर्ण देशाच्या मनात घर करणारी अभिनेत्री जेव्हा अचानक छोटा पडदा सोडते, तेव्हा तिच्या पुढील प्रवासाची उत्सुकता साहजिकच वाढते. अशीच कहाणी आहे आशका गोराडियाची. टीव्ही इंडस्ट्रीमध्ये दोन दशकांहून अधिक काळ घालवलेली ही अभिनेत्री आज कोट्यवधींच्या कंपनीची मालक आहे आणि तिचा प्रवास फक्त मनोरंजनविश्वापुरता मर्यादित नाही, तर ती आता एक यशस्वी … Read more

1100 वर्ष जुने ‘हे’ मंदिर चक्क भूतांनी एका रात्रीत बांधलं?, वाचा या गूढ मंदिराची रहस्यमयी कथा!

चंबळच्या खडतर दऱ्याखोऱ्या नेहमीच दरोडेखोरांच्या आणि त्यांच्या भयावह कथांच्या आठवणीने झाकोळल्या जातात. मात्र या दऱ्यांमध्ये एक असं मंदिर आहे, जे केवळ त्याच्या स्थापत्यासाठी नाही, तर त्याभोवतालच्या गूढ कथांसाठीही ओळखलं जातं. मोरेनाजवळ सिहोनिया गावात वसलेलं हे मंदिर कधीकाळी मानवी हस्तक्षेपाशिवाय रातोरात उभं राहिल्याचं सांगितलं जातं. हे मंदिर म्हणजे केवळ एक पुरातन वास्तू नाही, तर अनेक लोककथांचं … Read more

Post Office च्या RD योजनेत दरमहा 2600 रुपयांची गुंतवणूक केली तर 60 महिन्यांनी किती रिटर्न मिळणार?

Post Office Scheme

Post Office Scheme : आरबीआयने रेपो रेट मध्ये कपात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशभरातील बँकांकडून फिक्स डिपॉझिट चे व्याजदर कमी करण्यात आले आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी, आयसीआयसीआय, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, युनियन बँक ऑफ इंडिया अशा सर्वच बँकांनी एफडी चे व्याजदर कमी केले आहेत. यामुळे फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा फटका बसतोय. … Read more

हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांसाठी अमृतसमान आहे ‘हे’ लाल फळ! संशोधनातून मोठा खुलासा

जसे वय वाढत जाते, तसे आपले शरीरही बदलते. रक्तदाब हा त्यातील एक गंभीर मुद्दा ठरतो. पण, एका साध्या नैसर्गिक उपायाने बीटरूट ज्यूसने उच्च रक्तदाबावर मात करता येते, असा आशादायक शोध आता समोर आला आहे. आजारपणांपासून दूर राहण्यासाठी आपण रोज अनेक गोष्टी करतो, पण बीटरूटचा रस केवळ आरोग्य टिकवून ठेवत नाही, तर वृद्धांमध्ये वाढत्या रक्तदाबाला नियंत्रित … Read more

खगोलप्रेमींनो, लक्षात ठेवा ‘ही’ तारीख…! 21 व्या शतकातील सर्वात मोठं सूर्यग्रहण, भारतात दिसणार का? वेळ काय? सगळं जाणून घ्या

आपल्या जीवनात काही क्षण असे येतात जे स्मृतीत कोरले जातात. काही वेळा हे क्षण एखाद्या ऐतिहासिक घटनेमुळे, तर कधी निसर्गाच्या अद्भुत लीलांमुळे. 2 ऑगस्ट 2027 रोजी अशाच एका विलक्षण क्षणाचा अनुभव संपूर्ण जग घेणार आहे. त्या दिवशी जे काही होणार आहे ते केवळ एक खगोलीय घटना नाही, तर एक थक्क करणारा, विस्मयकारक आणि ऐतिहासिक अनुभव … Read more

Vastu Tips : डाव्या की उजव्या…घड्याळ कोणत्या हातात घालणे शुभ ठरते?, वास्तू शास्त्रातील सल्ला तुमचं नशीबच बदलेल!

घड्याळ हा आपल्या रोजच्या जीवनातील एक अत्यावश्यक भाग आहे. पण तुम्हाला हे माहीत आहे का, की हे छोटंसं यंत्र फक्त वेळच दाखवत नाही, तर तुमच्या नशिबालाही दिशा देतं? वास्तुशास्त्राच्या दृष्टीने पाहिलं, तर हातातील घड्याळ चुकीच्या पद्धतीने वापरल्यास तुमच्यावर आर्थिक संकट येऊ शकतं, कामांमध्ये अडथळे येऊ शकतात आणि करिअरचाही तोटा होऊ शकतो. त्यामुळे घड्याळ फक्त स्टाईल … Read more

अतिशय लाजाळू, गोंडस आणि निरागस आहेत ‘हे’ 6 प्राणी! एकतर महाराष्ट्राचा राज्य प्राणी, तुम्हाला माहितेय का त्याचे नाव?

भारतातील जंगलांचा गंध, पानांतून डोकावणारा सूर्यप्रकाश आणि निसर्गाचे सानिध्य यामध्ये एक वेगळीच जादू आहे. या हिरव्या जंगलांच्या कुशीत काही प्राणी असे आहेत, जे केवळ आपल्या सौंदर्याने नव्हे तर त्यांच्या निरागसतेनेही प्रत्येकाचं मन जिंकतात. हे प्राणी इतके गोंडस असतात की त्यांच्याकडे पाहताना काळजाची एक लहर हलते आणि मनात एखादं गोडसं हसू उमटतं. आज अशाच काही खास … Read more

भूकंप, बर्फवृष्टी, वादळ…सर्व संकटांना तोंड देतात ‘या’ देशांची घरे! जगातील मजबूत घरे बांधणारे टॉप 5 देश, भारत कितव्या नंबरवर?

आपण ज्या घरात राहतो, त्याचे सौंदर्य, डिझाइन आणि आराम जितके महत्त्वाचे असते, तितकेच त्याच्या मजबुतीवरही भर असतो. घर केवळ छत आणि भिंती नाहीत, तर ते एक सुरक्षित आश्रयस्थान असते जे भूकंप, वादळ, थंडी, उष्णतेसारख्या नैसर्गिक संकटांमध्ये आपले रक्षण करते. जगात काही देश असे आहेत, जे आपल्या मजबूत आणि टिकाऊ घरांच्या बांधकामासाठी प्रसिद्ध आहेत. या घरांची … Read more

नेवासा तालुक्यातील रस्तापूरच्या उपसरपंचाविरोधात अविश्वास ठराव मंजूर, मनमानी पद्धतीने कारभार करत असल्याचा आरोप

नेवासा- तालुक्यातील रस्तापुर येथील उपसरपंचाविरोधात अविश्वास ठराव नेवासा येथील तहसीलदार संजय बिरादार यांच्या उपस्थितीत नुकताच सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रस्तापूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अण्णासाहेब झुंबर अंबाडे होते. हे उपसरपंचपद रोटेशन पद्धतीने ठरले होते. परंतु त्यांची मुदत संपूनही ते पदाचा राजीनामा देत नव्हते व मनमानी पद्धतीने कारभार करीत होते. कोणालाच विश्वासात न घेता … Read more

संगमनेरमध्ये पोलिसांनी बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या वाहनातून ९२ हजारांचा गुटखा केला जप्त

संगमनेर- गुटख्याची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या वाहनाला पकडून पोलिसांनी ९२ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. पोलिसांनी सोमवारी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास शहरातील एका विद्यालयाच्या परिसरात ही कारवाई केली. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमनेर शहरातील ज्ञानमाता हायस्कूल समोर संजय सदाशिव उगलमुगले (रा. तिगाव, ता. संगमनेर) व सागर … Read more

एकाच ट्रॅकवर दोन रेल्वे स्टेशन्स?, अहिल्यानगरचं ‘हे’ अद्भुत दृश जगाच्या कुठल्याही नकाशावर सहज दिसणार नाही!

भारतीय रेल्वेचं जाळं हे केवळ देशाला जोडणारे माध्यम नाही, तर ते आपल्या देशाच्या संस्कृतीचा, भूगोलाचा आणि विविधतेचा एक रंगीबेरंगी आरसा आहे. या प्रवासात अनेकदा असे काही क्षण येतात, जे आश्चर्यचकीत करणारे असतात. आज आपण महाराष्ट्रातील अशाच एका विलक्षण स्थळाची गोष्ट पाहणार आहोत, जिथे दोन रेल्वे स्थानके एकाच रुळावर अगदी समोरासमोर उभी आहेत. हे ठिकाण म्हणजे … Read more

कलियुगात गोमातेची सेवा केल्याने पुण्य प्राप्त होते, सराला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांचा भक्तांना उपदेश

धनगरवाडी- कलीयुगात गोमातेची सेवा करावी. त्याच्यातच पुण्य प्राप्त होते, असा उपदेश सराला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी दिला. राहाता तालुक्यातील धनगरवाडी हनुमान मंदिर येथील सप्ताहाच्या काल्याची कीर्तनसेवा महंत रामगिरी महाराजांनी दिली, यावेळी ते बोलत होते. यावेळी मधुकर महाराज, गायनाचार्य रामभाऊ महाराज, आदित्य महाराज आदमाने, वैभव महाराज भराडे, चंद्रकांत महाराज रक्टे, मृदुंगाचार्य अशोक महाराज ठेंग, विक्रम … Read more

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! Pune रेल्वे स्थानकावरून चालवली जाणार नवीन एक्सप्रेस, 23 ऑगस्टला धावणार पहिली गाडी

Pune Railway News

Pune Railway News : पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. खरंतर पुढील महिन्यात गणेशोत्सवाचा मोठा सण साजरा होणार आहे. याच पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. खरे तर दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात मुंबई आणि पुण्यातून हजारो नागरिक कोकणात जात असतात. दरम्यान, गणेशोत्सवाच्या काळात पुण्यातून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे कडून विशेष … Read more