शेवगाव तालुक्यातील ९४ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर, जाणून घ्या ग्रामपंचायतीनुसार आरक्षण?

शेवगाव- शेवगाव तालुक्यातील सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठी ९४ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षणाची सोडत काल बुधवारी तहसील कार्यालयात प्रांताधिकारी प्रसाद मते, तहसीलदार आकाश दहाडदे, यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. या वेळी निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार राजेंद्र बकरे, महसूल सहाय्यक सुरेश बर्डे, श्रीकांत गोरे, आदी उपस्थित होते. यावेळी श्रीकृष्ण बर्डे या बालकाच्या हस्ते आरक्षणाच्या चिठ्ठया काढण्यात … Read more

घरा-घरात दिसणारा ‘हा’ छोटासा किडा तब्बल 500 दशलक्ष वर्षांपासून अस्तित्वात, नाव ऐकून धक्का बसेल!

कोळ्याला आपण घरात पाहिलं की सहज दुर्लक्ष करतो, किंवा घाबरून त्याला झटकून टाकतो. पण तुम्हाला माहिती आहे का की हा दिसायला छोटासा आणि अगदी साधा वाटणारा प्राणी, एकेकाळी समुद्राच्या खोल पाण्याचा सम्राट होता? होय, शास्त्रज्ञांच्या एका थक्क करणाऱ्या शोधानुसार, कोळ्याचा मेंदू आणि त्याची उत्क्रांती तब्बल 500 दशलक्ष वर्षांपूर्वी समुद्रात सुरू झाली होती. या लहानशा जीवामध्ये … Read more

साक्षात लक्ष्मीचं स्वरूप असतात ‘या’ अंकाच्या मुली, सासरी पाऊल ठेवताच श्रीमंतीचं राज्य सुरू होतं!

कधी कधी एक विशिष्ट जन्मतारीखही आयुष्याच्या प्रत्येक वळणावर भाग्याची साथ देणारी ठरते. अशीच गोष्ट आहे त्या मुलींची, ज्या 6, 15 किंवा 24 तारखेला जन्म घेतात. अंकशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर, या तारखा केवळ आकडे नसून, त्या मुलींचं नशिब ठरवणाऱ्या ठरतात. त्यांच्या स्वभावात, रूपात, नातेसंबंधांत आणि आर्थिक घडामोडीत एक वेगळीच चमक असते, जी कुठल्याही घराला समृद्ध बनवते. … Read more

मनात कायम विचारांचा गोंधळ, पण नातेसबंध म्हटलं की…, वाचा मूलांक 7, 2 आणि 6 असणाऱ्या लोकांचा खरा स्वभाव!

कधीकधी आपल्या मनात अनेक विचारांची गर्दी होते आणि आपणच त्या विचारांच्या जाळ्यात अडकतो. काही लोक हे अगदी स्वभावतः जास्त विचार करणारे असतात. त्यांना एखाद्या गोष्टीचा निर्णय घेण्यापेक्षा त्यावर विचार करत राहण्यातच अधिक रस वाटतो. अंकशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहिलं, तर यामागे त्यांच्या जन्मतारखेशी संबंधित एक विशिष्ट आकडा म्हणजेच ‘मूलांक’ जबाबदार असतो. हा मूलांक त्यांच्या स्वभावाला, भावनात्मकतेला आणि … Read more

जगात सर्वात जास्त वापरला जाणारा शब्द ‘OK’ नेमका आला कुठून?, जाणून घ्या याचे रंजक गुपित!

आपण दररोज सहजपणे “ओके” म्हणतो, अगदी नकळत. एखाद्या गोष्टीला संमती द्यायची असेल, एखादं वाक्य संपवायचं असेल किंवा संवादाला सुरुवात करायची असेल की लगेच ओके हा शब्द आपोआपच तोंडून निघतो. पण तुम्हाला माहीत आहे का, हा छोटासा शब्द केवळ एक इंग्रजी संज्ञा नाही, तर त्यामागे एक गमतीशीर आणि ऐतिहासिक कथा लपलेली आहे? ‘OK’ शब्द कुठून आला? … Read more

Ahilyanagar News : विनापरवाना भंगार साहित्य वाहतूक करणारा मालट्रक नगर पोलिसांनी पकडला, १२ लाखांचा मुद्देमाल केला जप्त

वाळकी- विनापरवाना मालट्रकमध्ये भंगार साहित्य वाहतूक करणारा मालट्रक नगर तालुका पोलिसांनी पकडला आहे. या कारवाईत भंगार साहित्य व ट्रक, असा १२ लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई नगर पाथर्डी रोडवरील चांदबीबी महालाकडे जाणाऱ्या रोड जवळील सर्कल जवळ (दि.२२) जुलै रोजी सकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. नगर तालुका पोलीस नगर- पाथर्डी रोडवर गस्त … Read more

चांदीपुढे सोन्याचाही रंग फिका! गेल्या 14 वर्षांतील सर्वोच्च दर, पाहा आज 24 जुलैरोजीच्या सोने-चांदीच्या किंमती

सराफा बाजारात आज चांदीने सोन्यालाही मागे टाकलंय. सोनं हे भारतीय संस्कृतीत फार पूर्वीपासून प्रतिष्ठेचं प्रतीक मानलं जात आलंय, पण आता चांदीनं अचानक अशी झेप घेतली आहे की तिच्या किमतीं पाहून अनेकजण थक्क झाले आहेत. चांदीच्या किमतींनी विक्रमी पातळी गाठली असून, तिच्या तेजाने सोन्याची चमक काहीशी फिकट झाली आहे. चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांत मोठी उसळी … Read more

Ahilyanagar News : शेंडी बायपास रोडवर बुलेटला ट्रकने दिली जोरदार धडक, धडकेत बुलेटस्वाराचा जागीच मृत्यू

जेऊर- भरधाव वेगातील मालट्रकने बुलेट मोटारसायकलला जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शेंडी बायपास रोडवरील द्वारकादास श्यामकुमार मॉलसमोर दि.२२ जुलै रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. शैलेश मल्हारी झिंजुटें (वय ३८, रा. सोलापूर, हल्ली रा.चेतना कॉलनी, नवनागापूर) असे मयताचे नाव आहे. याबाबत प्रशांत रमाकांत राऊत (वय ४०, रा. गजानन … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगर शहरातील सर्व गणेश मंडळानी डीजे मुक्त व पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करावेत, बारस्कर यांचे आवाहन

अहिल्यानगर- शहरातील व उपनगरातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पारंपारिक हिंदू संस्कृती जपत डीजे मुक्त व पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करावेत. यावर्षी पासून नगर शहराबरोबरच सावेडी व केडगाव उपनगर भागातील उत्कृष्ट देखाव्यांनाही पारितोषिके देण्यात येणार आहेत, अशी माहिती गणेशोत्सव देखावे स्पर्धा प्रमुख रवींद्र बारस्कर यांनी दिली. गणेशोत्सवानिमित्त उत्कृष्ट देखावा स्पर्धेची माहिती देण्यासाठी शहरातील व उपनगरातील सार्वजनिक … Read more

Ahilyanagar News : जामखेड तालुक्यातील अरणगाव ग्रामपंचायतीसाठी सभापती राम शिंदे यांच्या प्रयत्नातून २५ लाखांचा निधी मंजूर

जामखेड- तालुक्यातील अरणगाव ग्रामपंचायतीच्या कार्यालयीन विकासासाठी केंद्र सरकारच्या पुनर्रचित राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीच्या मंजुरीसाठी विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना आता यश लाभले असून, स्थानिक स्तरावर पायाभूत सुविधा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नवीन ग्रामपंचायत इमारत आणि नागरिक सेवा … Read more

सावधान ! 28 जुलै 2025 पासून ‘या’ 4 राशीच्या लोकांचा वाईट काळ सुरु होणार, तुमचीही राशी आहे का यादीत ? पहा…

Zodiac Sign

Zodiac Sign : येत्या चार दिवसांनी राशीचक्रातील चार राशीच्या लोकांचा वाईट काळ सुरू होणार आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रात नऊ ग्रह, 12 राशी आणि 27 नक्षत्रांना विशेष महत्त्व आहे. ज्योतिष शास्त्रानुसार नवग्रहातील ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी आणि नक्षत्र परिवर्तन करत असतात. जेव्हा केव्हा नवग्रहांचे राशी किंवा नक्षत्र परिवर्तन होते तेव्हा याचा मानवी जीवनावर सकारात्मक आणि … Read more

Ahilyanagar News : पाथर्डी तालुक्यातील ८६८ अदखलपात्र गुन्ह्यांतील संशयीत आरोपींविरुध्द होणार कारवाई, तहसिलदारांकडे शिफारस

पाथर्डी- तालुक्यातील ८६८ अदखलपात्र गुन्ह्यांतील संशयीत आरोपींविरुध्द प्रतिबंधात्मक कारवाईसाठी शिफारस पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांनी तालुका दंडाधिकारी तहसिलदार यांच्याकडे केली आहे. अदखलपात्र गुन्ह्याची दखल घेतल्यास भविष्यातील मोठे गुन्हे घडण्याची शक्यता कमी होते, त्यामुळे बांधाची भांडणे, भावकीतील वाद, शेजाऱ्याचा वाद, व्यक्तिगत व्देषातून घडलेल्या घटना यांच्यामुळे होणारे मोठे गुन्हे रोखण्यासाठी हे पाऊल उचलले असल्याचे पोलिस निरीक्षक विलास … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगरमधील आडसूळ आर्किटेक्चर महाविद्यालयास मिळाली शासकीय मान्यता

अहिल्यानगर- चास ता. अहिल्यानगर साकेश्वर ग्रामीण विकास सेवा संस्थेच्या आडसूळ आर्किटेक्चर महाविद्यालयास कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर, नवी दिल्ली, महाराष्ट्र शासन, तंत्रशिक्षण संचालनालय मुंबई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटी, लोणेरे या सर्व नियामक संस्थेकडून मान्यता मिळाली, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष अनिरूद्ध आडसूळ यांनी दिली. चास येथील साकेश्वर ग्रामीण विकास सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनिरुद्ध माणिक आडसूळ यांचे … Read more

Ahilyanagar News : नगर तालुक्यातील १०५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षणाची सोडत पडली पार, ५४ ग्रामपंचायतींचे सरपंच पद महिलांसाठी राखीव

वाळकी- नगर तालुक्यातील सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठी १०५ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या सामाजिक आरक्षणाची सोडत बुधवारी (दि.२३ जुलै) दुपारी तहसीलदार संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनाच्या सभागृहात काढण्यात आली. नंतर त्यातील प्रवर्गनिहाय महिला राखीव ग्रामपंचायतींच्या आरक्षणाची सोडत प्रांताधिकारी सुधीर पाटील यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. या सोडतीत १०५ पैकी ५४ ग्रामपंचायतींचे सरपंच … Read more

Ahilyanagar News : जामखेड तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर, जाणून घ्या गावानिहाय जाहीर झालेले आरक्षण?

जामखेड- तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतींसाठी सन २०२५ ते २०३० या पंचवार्षिक कालावधीसाठी सरपंच पदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. या आरक्षण प्रक्रियेमुळे तालुक्यातील राजकीय हालचालींना गती मिळाली असून, इच्छुक उमेदवार व पॅनल प्रमुखांना निवडणुकीपूर्वी नियोजनासाठी भरपूर वेळ मिळणार आहे. ही आरक्षण सोडत तहसील कार्यालयाच्या सभागृहात पार पडली असून, विविध सामाजिक घटकांकरिता न्यायपूर्ण आरक्षण प्रदान करण्यात आले आहे. … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगरच्या भूमीपुत्रांनी क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळवलेल्या यशाबद्दल पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते गौरव

अहिल्यानगर- जिल्ह्यातील क्रीडाक्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तुंग यश मिळवलेल्या चार युवा खेळाडूंचा गौरव समारंभ जिल्हाधिकारी कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला. जलसंपदा व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते या जिल्ह्याच्या भूमीपुत्रांचा सत्कार करण्यात आला. खेळाडूंनी मिळवलेले यश केवळ वैयक्तिक नसून संपूर्ण जिल्ह्याचा अभिमान वाढवणारे असल्याचे प्रतिपादन यावेळी पालकमंत्र्यांनी केले. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, क्रीडा व युवक … Read more

सोन्याच्या किमतीत एकाच दिवसात 13,600 रुपयांची घसरण ! 24 जुलै रोजी 10 ग्रॅम सोन्याची किंमत किती ?

Gold Rate Today

Gold Rate Today : सोन्याच्या किमतीत आज 24 जुलै 2025 रोजी मोठी घसरण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज 100 ग्रॅम सोन्याची किंमत 13600 रुपयांनी कमी झाले आहे, म्हणजेच दहा ग्रॅम मागे या मौल्यवान धातूच्या किमतीत 1360 रुपयांची घसरण झाली आहे. विशेष म्हणजे सोन्याप्रमाणेच आज चांदीच्याही किमतीत घसरण झाल्याची माहिती हाती आली आहे. यामुळे जर तुम्हीही … Read more

Ahilyanagar News : तोफखाना पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यास आलेल्या एकाची ठाणे अंमलदाराला शिवीगाळ करत धक्काबुक्की

अहिल्यानगर- तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार न घेतल्याच्या कारणावरून ठाणे अंमलदाराला एकाने शिवीगाळ, दमदाटी व धक्काबुक्की केली. ही घटना २२ जुलै रोजी रात्री घडली. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. राकेश छबुराव गुंजाळ (रा. प्रतिमा कॉलनी पाईपलाईन रोड अ.नगर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस हवालदार गणेश साठे यांनी पोलीस … Read more