Ahilyanagar News : नगर अर्बन बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी मनोज मोतियानी यास अटक करत केली कोठडीत रवानगी
अहिल्यानगर- नगर अर्बन बँकेच्या कर्ज घोटाळाप्रकरणी येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मनोज वासुमल मोतीयानी (रा. सावेडी गाव, अहिल्यानगर) याला काल अटक केली. आज न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने २८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. बँकेचा तत्कालीन सहाय्यक मुख्य व्यवस्थापक मनोज वसंतलाल फिरोदिया याने कुवत नसतानाही तारण मालमत्तांचे वाढीव दराचे मूल्यांकन अहवाल घेऊन कमाल मर्यादेचे कर्ज … Read more