DA Hike 2023 : कर्मचारी लवकरच होणार मालामाल ! पगारात ‘इतकी’ होणार वाढ ; जाणून घ्या…
DA Hike 2023 : 2023 हा नवीन वर्ष देशातील करोडो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी अनेक गुड न्युज घेऊन येणार आहे. त्यापैकी एक गुड न्युज म्हणजे या महिन्याच्या ( जानेवारी 2023) च्या अखेरीस महागाई भात्यामध्ये किती वाढ होणार आहे याचा निर्णय…