‘ही’ आहेत भारतातील सर्वाधिक श्रीमंत Top 5 राज्य ! महाराष्ट्र शेजारील राज्याचा देशात पहिला नंबर

Indias Richest State

Indias Richest State : भारत हा एक वेगाने विकसित होणारा देश आहे. आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. विशेष म्हणजे अर्थतज्ज्ञांनी येत्या काही वर्षांनी देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल असा विश्वास व्यक्त केला आहे. मात्र देशातील सर्वच राज्यांचा विकास सारखा नाही. देशातील काही राज्य प्रचंड श्रीमंत … Read more

नेवासा शहरात टारगट पोरांना आळा घालण्यासाठी छेडछाड विरोधी पथक नेमून ‘हेल्पलाईन’ सुरु करा, भाजपा महिला मोर्चाची मागणी

नेवासा- शहरातील शालेय विद्यार्थिनींना टारगट मुलांच्या त्रासाला आळा घालण्यासाठी छेडछाड विरोधी पथक नेमून ‘हेल्पलाईन’ सुरु करा, अशी मागणी भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस अमृता नळकांडे यांनी पोलीस निरीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली. याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नेवासा शहर परिसरातील शाळांमध्ये विद्यार्थिनींना टारगट मुले त्रास देत असून हे प्रकार सातत्याने घडत आहेत. तसेच शहरातील बदामबाई गांधी … Read more

शासनाच्या विविध योजनांचे रखडलेले अनुदान लवकरच लाभार्थ्यांना मिळणार, आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या पाठपुराव्याला यश

नेवासा-विशेष सहाय्य योजनेतील कोणत्याही लाभार्थ्यांचे अनुदान बंद झालेले नसून केवळ तांत्रिक अडचणीमुळे ते थांबले आहे. ही तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी दोन दिवसीय विशेष शिबिराचे नेवासा तहसील कार्यालय येथे आयोजन केले आहे. तालुक्यातील श्रावणबाळ, संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी वृद्धापकाळ आणि इंदिरा गांधी दिव्यांग योजना या विशेष सहाय्य योजनेंतर्गत अनुदान वंचित लाभार्थ्यांसाठी उद्या २५ जुलै २०२५ … Read more

राहुरी रेल्वे स्टेशनवर महत्त्वाच्या रेल्वेंना थांबा द्या, लवकर निर्णय न घेतल्यास रेल रोको आंदोलनाचा इशारा

राहुरी- राहुरी रेल्वे स्टेशनवर महत्त्वाच्या रेल्वेंना थांबा द्यावा, अशी मागणी पुणे येथील रेल्वे सल्लागार समितीच्या सभेत निवेदन देऊन करण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या पुणे रेल्वे विभागीय सल्लागार समितीची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी सल्लागार समितीचे सदस्य रणजीत श्रीगोड व डॉ. गोरख बारहाते, ग्राहक पंचायतीचे दत्तात्रय काशीद यांनी पुणे विभागाचे विभागीय वाणिज्य रेल्वे व्यवस्थापक अनिल कुमार … Read more

Astro Tips: ऑफिस बॅगमध्ये ‘या’ 5 वस्तू ठेवल्याने मिळत नाही यश, ज्योतिषशास्त्र सांगते धोक्याची घंटा!

ऑफिसमध्ये यश, नाव, पदोन्नती, सन्मान मिळावा असं कोणाला वाटत नाही? पण काही वेळा आपण सर्व गोष्टी व्यवस्थित करत असूनही अपेक्षित यश आपल्या हातात येत नाही. कधी असं वाटतं की मेहनत घेतोय, पण काहीतरी अडचण येते, प्रगती थांबते. यामागे फक्त कर्म नाही तर आपल्या दैनंदिन सवयींमध्ये दडलेला अज्ञात अडथळाही असतो. विशेषत: आपली ऑफिस बॅग जी दररोज … Read more

मृतात्म्यांसाठी खास खोली, नैवेद्य आणि आमंत्रण…; ‘या’ राज्यात आजही विवाहापूर्वी पाळली जाते ही विचित्र परंपरा!

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे, इथे अनेक प्रथा, परंपरा आणि श्रद्धा वेगवेगळ्या स्वरूपात पाहायला मिळतात. काही परंपरा आपल्या परिचयाच्या असतात, तर काही इतक्या अनोख्या आणि आश्चर्यजनक की त्यांच्यावर सहज विश्वास बसत नाही. छत्तीसगडमधल्या बस्तर जिल्ह्यात अशीच एक अतिशय अद्भुत परंपरा आजही जपली जाते, जी मृतात्म्यांशी निगडित आहे. इथे लग्नाच्या वेळी केवळ जिवंत नातेवाइकांनाच नव्हे, … Read more

ठेकेदाराने खंडणी न दिल्यामुळे तरूणांनी कोपरगाव तालुक्यातील उड्डाणपुलाचे काम पाडले बंद, नागरिकांमध्ये चर्चांना उधाण

कोपरगाव- सावळीविहीर ते कोपरगाव या रस्त्याच्या कामाने अद्यापही वेग न घेतल्याने खड्ड्यांचा त्रास संपता संपेना, त्यात भरीस भर म्हणून कोपरगावातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या रस्त्याचा ठेका घेतलेल्या कंत्राटदाराने खंडणी न दिल्याने काही तरुणांनी पुणतांबा चौफुली येथील उड्डाण पुलाचे काम बंद पाडले आहे. खंडणी मागणाऱ्या तरुणांनी कोणाचे नाव न घेतल्याने या प्रकारात वेगवेगळ्या नावांच्या … Read more

पूर्व जन्माचे कर्मफळ घेऊन जन्मतात ‘या’ मूलांकचे लोक! जन्मतारखांनुसार ओळखा कसे असेल तुमचे भविष्य?

जगात अनेक लोक आपल्या नशिबाला, संघर्षाला किंवा यशाच्या विलंबाला एकच प्रश्न विचारतात “हे इतकं कठीण का आहे?” अनेकदा त्याचं उत्तर आपल्या जन्मतारखेत दडलेलं असतं. अंकशास्त्र, म्हणजेच जन्मतारखांवर आधारित जीवनाचा गूढ अभ्यास, यामध्ये असा विश्वास आहे की काही लोक या जन्मात मागच्या जन्माचे अपूर्ण कर्म आणि ऋण घेऊन येतात. हे ऋण म्हणजे फक्त काही चुकीच्या कृत्यांचे … Read more

508 किमी प्रवास अवघ्या 3 तासांत! देशातील पहिली मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कधी सुरू होणार?, रेल्वेमंत्र्यांनी दिली सर्व अपडेट

भारतातील लाखो प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. बुलेट ट्रेनचं स्वप्न आता प्रत्यक्षात उतरण्याच्या मार्गावर आहे. अनेक वर्षांपासून चर्चा आणि प्रतीक्षेत असलेला हा प्रकल्प आता अंतिम टप्प्यात पोहोचत आहे. हायस्पीड रेल्वेचा अनुभव घेण्यासाठी भारत आता जास्त दूर नाही. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्वतः याबबत सर्व अपडेट दिली आहे. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन जपान … Read more

महाराष्ट्रातून धावणाऱ्या ‘या’ वंदे भारत एक्सप्रेसला 27 जुलैपासून एक अतिरिक्त थांबा मंजूर ! वेळापत्रकात झाला मोठा बदल

Vande Bharat Express

Vande Bharat Express : महाराष्ट्रातून धावणाऱ्या एका वंदे भारत एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल करण्यात येणार आहे. सध्या महाराष्ट्रातून एकूण 11 वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत. राज्यातील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी ते मडगाव, पुणे ते कोल्हापूर, पुणे ते हुबळी, नागपूर ते सिकंदराबाद, नागपूर ते इंदोर, नागपूर … Read more

फक्त मांसाहारी नाही, शाकाहारी अन्नातूनही मिळते 20 ग्रॅमपर्यंत प्रोटीन! पाहा ‘प्रोटीन बूस्ट’ देणारे 5 सुपरफूड्स

शाकाहारी आहारात प्रथिनांची कमतरता असते, हे आपल्याला वारंवार ऐकायला मिळतं. अशावेळी मांसाहार न करताही शरीराला पुरेसे पोषण देता येतं का, असा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. परंतु, योग्य माहिती आणि अन्नपदार्थ निवडल्यास शाकाहारी आहारातूनही भरपूर प्रथिने मिळू शकतात. फक्त त्यासाठी आपल्या स्वयंपाकघरात आधीपासून असलेल्या काही सोप्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मूग, तूर, मसूर डाळी खरं … Read more

अहिल्यानगरच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ‘बेंगलोर’ मार्केटने घातली भुरळ, कांदा विक्रीसाठी बेंगलोर मार्केटला शेतकऱ्यांची पसंती

एकरी लाखो रुपयांचा खर्च करून शेतीत घाम गाळत मोठ्या कष्टाने पिकविलेल्या कांद्याला योग्य बाजारभाव मिळालाच नाही तर शेतकरी आर्थिक ओझ्याखाली दबला जातो. आर्थिक खर्च मातीमोल झाल्याने शेतकऱ्याला पुन्हा उभारी घ्यायला बराच कालावधी लागतो. यातून मार्ग काढण्यासाठी शेतकरी कांद्याला कोणत्या बाजारपेठेत योग्य बाजार भाव मिळेल याचा शोध घेऊनच कांदा विक्रीसाठी पाठविण्याचे धाडस करत आहेत. जवळच्या बाजारपेठेपेक्षा … Read more

कर्जत-जामखेड तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींना सभापती राम शिंदे यांच्या प्रयत्नातून मिळाला १ कोटी ५० लाखांचा निधी

जामखेड / कर्जत : केंद्र शासनाच्या पुनर्रचित राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानातून कर्जत तालुक्यातील भांबोरा, सिध्दटेक, गुरव पिंपरी आणि जामखेड तालुक्यातील हळगाव, साकत, अरणगाव या सहा ग्रामपंचायतींच्या कार्यालयीन इमारती व नागरी सुविधा केंद्र उभारण्यास सरकारने १ कोटी ५० लाख रूपयांचा निधी मंजूर केला आहे. सदरचा निधी प्राप्त व्हावा याकरिता विधानपरिषद सभापती प्रा राम शिंदे यांनी सरकारकडे … Read more

पैसे डबल होण्याच्या नादापायी शेअर मार्केटच्या कंपन्यांमध्ये फसलेल्या गुंतवणूकदारांचा श्रीगोंद्यात मेळावा

श्रीगोंदा- शेअर बाजारात आमिष आर्थिक लाभाचे देऊन लुटणाऱ्या कंपनीच्या विरोधात आंदोलन सुरू केले तेव्हापासून संचालक नवनवीन व्हिडिओ, ऑडिओ प्रसारित करून गुंतवणूकदारांना आशेवर ठेवत आहे. खरच ते रक्कम परत करणारे असतील तर फरार का झालेत. सहा महिन्यांपासून ताराखा देऊन लोकांची दिशाभूल करत आहेत. वेगवेगळ्या नावाच्या कंपन्यांमार्फत शेअर मार्केटच्या नावाखाली महाराष्ट्रातील हजारो लोकांकडून रक्कम गोळा करून नवनाथ … Read more

पृथ्वीवर कधीही चाचणी न झालेला सर्वात घातक अणुबॉम्ब, ‘झार बॉम्बा’मागील भयावह सत्य ऐकून थरकाप उडेल!

अणुबॉम्ब म्हटलं की आपल्याला आठवतं ते दुसऱ्या महायुद्धात हिरोशिमा-नागासाकीचा विनाश. पण त्या विध्वंसाच्या कित्येक पट अधिक ताकद असलेला एक बॉम्ब सोव्हिएत युनियनने एकेकाळी तयार केला होता, ज्याचं नाव होतं ‘झार बॉम्बा’. तो केवळ अणुचाचणीचा भाग होता, पण त्याची ताकद आणि प्रभाव एवढा भयानक होता की आजही जगभरात तो “पृथ्वीच्या विनाशाचं शस्त्र” म्हणून ओळखला जातो. ‘झार … Read more

शेवगाव तालुक्यातील ९४ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर, जाणून घ्या ग्रामपंचायतीनुसार आरक्षण?

शेवगाव- शेवगाव तालुक्यातील सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठी ९४ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षणाची सोडत काल बुधवारी तहसील कार्यालयात प्रांताधिकारी प्रसाद मते, तहसीलदार आकाश दहाडदे, यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. या वेळी निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार राजेंद्र बकरे, महसूल सहाय्यक सुरेश बर्डे, श्रीकांत गोरे, आदी उपस्थित होते. यावेळी श्रीकृष्ण बर्डे या बालकाच्या हस्ते आरक्षणाच्या चिठ्ठया काढण्यात … Read more

घरा-घरात दिसणारा ‘हा’ छोटासा किडा तब्बल 500 दशलक्ष वर्षांपासून अस्तित्वात, नाव ऐकून धक्का बसेल!

कोळ्याला आपण घरात पाहिलं की सहज दुर्लक्ष करतो, किंवा घाबरून त्याला झटकून टाकतो. पण तुम्हाला माहिती आहे का की हा दिसायला छोटासा आणि अगदी साधा वाटणारा प्राणी, एकेकाळी समुद्राच्या खोल पाण्याचा सम्राट होता? होय, शास्त्रज्ञांच्या एका थक्क करणाऱ्या शोधानुसार, कोळ्याचा मेंदू आणि त्याची उत्क्रांती तब्बल 500 दशलक्ष वर्षांपूर्वी समुद्रात सुरू झाली होती. या लहानशा जीवामध्ये … Read more

साक्षात लक्ष्मीचं स्वरूप असतात ‘या’ अंकाच्या मुली, सासरी पाऊल ठेवताच श्रीमंतीचं राज्य सुरू होतं!

कधी कधी एक विशिष्ट जन्मतारीखही आयुष्याच्या प्रत्येक वळणावर भाग्याची साथ देणारी ठरते. अशीच गोष्ट आहे त्या मुलींची, ज्या 6, 15 किंवा 24 तारखेला जन्म घेतात. अंकशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर, या तारखा केवळ आकडे नसून, त्या मुलींचं नशिब ठरवणाऱ्या ठरतात. त्यांच्या स्वभावात, रूपात, नातेसंबंधांत आणि आर्थिक घडामोडीत एक वेगळीच चमक असते, जी कुठल्याही घराला समृद्ध बनवते. … Read more