मनात कायम विचारांचा गोंधळ, पण नातेसबंध म्हटलं की…, वाचा मूलांक 7, 2 आणि 6 असणाऱ्या लोकांचा खरा स्वभाव!
कधीकधी आपल्या मनात अनेक विचारांची गर्दी होते आणि आपणच त्या विचारांच्या जाळ्यात अडकतो. काही लोक हे अगदी स्वभावतः जास्त विचार करणारे असतात. त्यांना एखाद्या गोष्टीचा निर्णय घेण्यापेक्षा त्यावर विचार करत राहण्यातच अधिक रस वाटतो. अंकशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहिलं, तर यामागे त्यांच्या जन्मतारखेशी संबंधित एक विशिष्ट आकडा म्हणजेच ‘मूलांक’ जबाबदार असतो. हा मूलांक त्यांच्या स्वभावाला, भावनात्मकतेला आणि … Read more