Ahilyanagar News : साईबाबांचा बदनामी करणारा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करणाऱ्याविरोधात शिर्डी पोलिसांत गुन्हा दाखल
शिर्डी- साईबाबांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून श्री साईबाबांची बदनामी व जातीय तेढ निर्माण करणाराव्हिडिओ व्हायरल करणाऱ्या एका व्यक्तीविरोधात पोलिसांनी काल बुधवारी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात स्वतः हजर राहुन फिर्याद दाखल केली आहे. या संतापजनक प्रकाराची माहिती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कमलाकर कोते यांनी संबंधित … Read more