वांबोरी चारीला उद्यापासून पाणी सुटणार, आमदार शिवाजी कर्डिले यांच्या मागणीची पालकमंत्री विखे पाटलांनी घेतली तात्काळ दखल

करंजी- शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून मुळा धरणातून बुधवार (दि. २३) रोजी वांबोरी चारीला पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती आ. शिवाजीराव शिवाजीराव कर्डिले यांनी दिली. मुळा धरण पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या समाधानकारक पावसामुळे मुळा धरणात २० हजार दशलक्षघन फूट पाणीसाठा झाला असून, उजवा व डाव्या कालव्यामधूनदेखील ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्यात आलेले आहे. वांबोरी चारी लाभक्षेत्रात पाऊस कमी असल्यामुळे … Read more

ड्रोनचा गैरवापर खपवून घेतला जाणार नाही विखे पाटील यांचा कडक इशारा

श्रीरामपूर आणि राहाता तालुक्‍यात बेकायदेशि‍रपणे रात्री ड्रोन व्‍दारे शुटींग घेणा-या व्‍यक्तिंचा शोध घ्‍या. ड्रोन यंत्रणेच्‍या विरोधात कराव्‍या लागणा-या कारवाईसाठी आवश्‍यक असलेली साधन सामुग्री उपलब्‍ध करुन, या व्‍यक्तिंविरोधात कठोर कारवाई करा अशा सुचना जलसंपदा तथा पालकमंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी पोलिस प्रशासनाला दिल्‍या आहेत. राहाता आणि श्रीरामपूर तालुक्‍यात रात्री उशिरा ड्रोनव्‍दारे घि‍रट्या घालून भितीचे वातावरण निर्माण … Read more

अहिल्यानगर शहरातील वडगाव गुप्ता आणि एमआयडीसीमध्ये अपघात, अपघातात दोघांचा मृत्यू

अहिल्यानगर- शहरातील वडगाव गुप्ता बायपास रस्त्यावर आणि एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रात दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे अपघात सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर इशारा देत असून, वाहतूक शिस्त आणि पायाभूत सुविधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. उपचारादरम्यान मृत्यू एमआयडीसी येथील गजानन कॉलनीजवळ १६ जुलै रोजी घडलेल्या एका अपघातात मधुकर प्रल्हाद तंमचे (वय ४९, रा. … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातीत खरिप पिके पावसाअभावी धोक्यात

जेऊर- अहिल्यानगर तालुक्यात पावसाने दडी मारल्यामुळे खरीप पिके धोक्यात आली आहेत. अनेक भागात पिके कोमजण्यास सुरुवात झाली आहे. पावसाच्या ताणामुळे उत्पन्नात मोठी घट होणार आहे. शेतकरी आर्थिक अडचणीत सापडणार असून, तत्काळ नुकसान होत असलेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी निंबळक सरपंच सौ. प्रियंका लामखडे यांनी केली आहे. अहिल्यानगर तालुक्यात मे महिन्यात … Read more

आमदार हेमंत ओगले यांच्या वक्तव्यावरून स्थानिक नागरिक संतप्त, फोटोला जोडे मारत केले आंंदोलन

श्रीरामपूर- पावसाळी अधिवेशनात काँग्रेस आमदार हेमंत ओगले यांनी टिळकनगर इंडस्ट्रीज संदर्भात केलेल्या विधानावरून परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. त्यांनी दिलेली माहिती चुकीची व दिशाभूल करणारी असल्याचा आरोप करत दत्तनगर, टिळकनगर, एकलहरे आणि रांजणखोल येथील ग्रामस्थांनी टिळकनगर चौफुलीवर अनोखे आंदोलन केले. ‘जोडे मारो’ आंदोलनाद्वारे निषेध प्रतिकात्मक पद्धतीने आमदार ओगले यांच्या फोटोला ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात … Read more

28 जुलै 2025 पासून ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब बदलणार ! करिअरमध्ये मिळणार मोठी संधी, उत्पन्न सुद्धा वाढणार

Zodiac Sign

Zodiac Sign : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार नवग्रहातील नवग्रहांमध्ये मंगळ या ग्रहाला देखील मोठा मान आहे. इतर ग्रहांप्रमाणेच मंगळ ग्रहाचे सुद्धा वेळोवेळी राशी आणि नक्षत्र परिवर्तन होत असते. महत्त्वाची बाब म्हणजे जेव्हा – केव्हा मंगळ ग्रहाचे राशी किंवा नक्षत्र परिवर्तन होते तेव्हा याचा राशीचक्रातील इतर राशीच्या लोकांवर सकारात्मक आणि नकारात्मक असा प्रभाव पाहायला मिळत असतो. दरम्यान … Read more

वकिल्यांच्या खोट्या नोटीसी अन् धमकीच्या फोनने अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिक हैराण, सावधानता बाळगण्याचे आवाहन

अहिल्यानगर- अनेक नागरिकांना कोणतेही कर्ज किंवा फायनान्स न घेतल्यासुद्धा वकिलांच्या नावाने ऑनलाईन नोटिसा आणि पैसे भरण्याबाबत धमकीचे फोन येत असल्याने जनतेमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. विशेषतः ग्रामीण भागात ही समस्या अधिक तीव्र बनली असून, शहरांमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या तरुण-तरुणींना कारणीभूत ठरवत, त्यांच्या पालकांना आर्थिक देणी चुकवल्याचा बनावट दावा करून पैसे उकळण्याचे प्रकार घडत आहेत. सोशल … Read more

जगातील सर्वात शक्तिशाली आणि प्राणघातक 6 नौदल लढाऊ विमाने, ज्यांची नावे ऐकताच शत्रूंचा थरकाप उडतो!

आजच्या आधुनिक लढाईच्या रणभूमीत युद्ध केवळ जमिनीवर किंवा आकाशात मर्यादित राहिलेले नाही. आता समुद्राचाही समावेश झाला आहे, आणि त्यामुळे नौदलांची ताकद किती भक्कम आहे, हे लढाऊ विमानांवरून ठरत आहे. हे विमान केवळ रणनौकांवर तैनात नसतात, तर शत्रूच्या जमिनीवर, हवाई दलावर आणि समुद्री लक्ष्यांवरही अचूक मारा करण्यास सक्षम असतात. चला जाणून घेऊया जगातील 6 अशा घातक … Read more

दोन सख्ख्या भावांना पीएम आवास योजनेचा लाभ मिळू शकतो का ? योजनेचे ‘हे’ नियम तुम्हाला माहितीच असायला हवेत

PM Awas Yojana

PM Awas Yojana : भारताची अर्थव्यवस्था ही सध्या जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. विशेष म्हणजे लवकरच देशाची अर्थव्यवस्था जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल असा विश्वास अर्थतज्ञांनी व्यक्त केला आहे. मात्र आजही आपल्या देशात असंख्य लोकांना स्वतःचे हक्काचे घर नाही. यामुळे देशातील बेघर लोकांना हक्काचे घर मिळावे अनुषंगाने शासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले … Read more

प्रेम, पैसा आणि यश सगळं काही एकदाच मिळतं! राजासारखं जीवन जगणारे ‘हे’ मूलांक कोणते?

जन्मतारीख आपल्या आयुष्यावर किती खोल परिणाम करू शकते, याचा विचार करताना अनेकांना आश्चर्य वाटतं. पण अंकशास्त्र या प्राचीन विद्येनुसार, प्रत्येक अंकामध्ये एक विशिष्ट ऊर्जा असते जी त्या व्यक्तीच्या स्वभावावर, आयुष्याच्या प्रवासावर आणि नशिबावर परिणाम करत असते. विशेषतः काही अंक असतात जे जन्माला आलेल्या व्यक्तीला जणू नशिबाचे धनी बनवतात. अशा व्यक्तींकडे ना प्रेमाची कमतरता असते, ना … Read more

अमेरिकेचे एफ-22 की भारताचे राफेल…जगातील सर्वात शक्तिशाली लढाऊ विमाने कोणत्ती? पाहा टॉप-5 यादी!

हवाई युद्धाचं स्वरूप जसजसं बदलत गेलं, तसतशी लढाऊ विमानांची भूमिका ही केवळ आकाशात झुंज देण्यापुरती मर्यादित राहिली नाही. आजची लढाऊ विमाने ही फक्त शत्रूचा मुकाबला करणारी साधनं नाहीत, तर युद्धभूमीचे संपूर्ण चित्रच काही मिनिटांत बदलून टाकणारी महाशक्ती ठरली आहेत. ही विमाने म्हणजे नव्या युगातील ‘ब्रह्मास्त्र’च! रडारने शोधणं कठीण, अवकाशातल्या कोणत्याही संकटाला काही क्षणांत निष्प्रभ करणारी, … Read more

आरबीआयचा महाराष्ट्रातील ‘या’ 3 बड्या बँकांना मोठा दणका ! ग्राहकांमध्ये पसरले भीतीचे वातावरण

Banking News

Banking News : आरबीआय अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडियाने महाराष्ट्रातील तीन बड्या बँकांवर कारवाई केली आहे. खरे तर, गेल्या काही महिन्यांच्या काळात आरबीआयकडून देशातील अनेक प्रमुख सहकारी सहकारी आणि खाजगी बँकांवर कारवाई करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यामुळे आरबीआयकडून काही बँकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे, तर काही बँकांचे आरबीआयने चक्क लायसन्स सुद्धा रद्द केले … Read more

अहिल्यानगरमधील आयुष रुग्णालयातील मेडिकलवाल्याचा खोडसाळपणा, रुग्णाला जाणीवपूर्वक चुकीचे औषध दिल्याची तक्रार

अहिल्यानगर- शहरातील आयुष रुग्णालयात औषधनिर्मात्याने जाणीवपूर्वक चुकीचे औषध दिल्याचा गंभीर आरोप श्रीगोंदा तालुक्यातील भापकरवाडी येथील ज्येष्ठ नागरिक भैरुशंकर भापकर यांनी केला आहे. या प्रकरणाची तक्रार त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांच्याकडे दाखल केली आहे. चुकीचे औषध देण्याचा प्रकार गंभीर असून, याबाबत सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन डॉ. घोगरे यांनी दिले आहे. भैरुशंकर … Read more

अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरू, प्रभागनिहाय आढावा घेऊन बुथ सक्षम करण्यावर भर

अहिल्यानगर- महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (भाजप) जोरदार तयारी सुरू केली आहे. शहरातील १७ प्रभागांमधील बुथ समित्या आणि शक्ती केंद्र सक्षम करण्यावर पक्षाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. दोन दिवसीय बैठकीत प्रभागनिहाय आढावा घेऊन इच्छुक उमेदवारांनी प्रभागातील राजकीय परिस्थितीचा लेखाजोखा मांडला. पक्षाने यावेळी बुथस्तरीय संघटन मजबूत करण्यावर भर दिला असून, गत निवडणुकीतील १४ नगरसेवकांच्या … Read more

कोमात गेल्यानंतर शरीरात नक्की काय घडतं?, मेंदू पूर्णपणे बंद पडतो का? जाणून घ्या यामागील धक्कादायक सत्य

कोमा म्हणजे फक्त बेशुद्धावस्था नाही, तर ती एक अशी खोल, अनाकलनीय शांतता असते जिथे शरीर जणू वेळेत अडकून पडलेले असते. कोणताही आवाज, प्रकाश, वेदना… या सगळ्या गोष्टींना शरीर काहीच प्रतिसाद देत नाही. रुग्ण दिसतो जिवंत, पण त्याच्या डोळ्यांमागे असते एक खोल अनुत्तरता. अशा वेळी जवळच्यांसाठी प्रत्येक दिवस हा आशा आणि चिंतेमधला संघर्ष ठरतो. अलीकडे सौदी … Read more

Shivratri 2025 : तब्बल 24 वर्षांनी शिवरात्रीला जुळून येतोय दुर्मिळ योग, 12 पैकी कोणत्या राशीला लाभणार शिवकृपा? वाचा!

शिवभक्तांसाठी 2025 हे वर्ष खास ठरणार आहे. कारण यावर्षीच्या श्रावण मासातील शिवरात्रीला एक असा योग जुळून आला आहे, जो तब्बल 24 वर्षांनी पुन्हा घडतोय. ही केवळ एक धार्मिक तिथी नाही, तर काही राशींसाठी हे आर्थिक समृद्धीचं आणि जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या संधीचं कारण बनणार आहे. ज्यांच्या राशींवर ग्रहांचा विशेष प्रभाव असेल, त्यांना धनलाभ, प्रतिष्ठा … Read more

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा! आता राज्यसभेचे कामकाज कोण सांभाळणार?, नवीन निवडणूक कधी आणि कशी होणार? जाणून घ्या सर्वकाही

भारतीय राजकारणात सोमवारी (21 जुलै) एक अनपेक्षित घडामोड घडली. देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि संपूर्ण राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली. त्यांच्या कार्यकाळाला अद्याप बराच वेळ बाकी असतानाही, त्यांनी वैयक्तिक आरोग्याच्या कारणांचा हवाला देत हे मोठं पाऊल उचललं. देशात पावसाळी अधिवेशन सुरू असताना, संसदेच्या इतक्या महत्त्वाच्या टप्प्यावर उपराष्ट्रपतींचा राजीनामा ही … Read more

पूजेसाठी हरिद्वारचे गंगाजलच का आणले जाते?, काशीमधील गंगाजल वर्ज्य का? वाचा धार्मिक कारण!

गंगाजल हे हिंदू धर्मात केवळ एक पाणी नाही, तर श्रद्धा, शुद्धता आणि मोक्षाचं प्रतीक मानलं जातं. प्रत्येक मोठ्या पूजेमध्ये, अभिषेकामध्ये, किंवा कोणत्याही शुभकार्याच्या प्रारंभी गंगाजल वापरलं जातं. पण एक गोष्ट तुम्ही कधी लक्षात घेतली आहे का? गंगा नदी काशीमधूनही वाहते, तीथे स्नान करणेही पुण्यप्रद मानलं जातं… पण तरीही आपण गंगाजल हरिद्वारहूनच का आणतो? यामागं आहे … Read more