अहिल्यानगर जिल्ह्यातील कुकडी प्रकल्पात ५० टक्क्यांपेेक्षा अधिक पाणीसाठा, जाणून घ्या इतर धरणामध्ये किती आहे पाणीसाठा?
अहिल्यानगर- जिल्ह्यातील श्रीगोंदा, कर्जत, पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या कुकडी प्रकल्पात सध्या पन्नास टक्क्याहून (१५ टीएमसी) अधिक पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी जुलै महिन्यात अवघा १६ टक्के पाणीसाठा प्रकल्पात होता. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर राहिल्यास यंदा लवकरच कुकडी प्रकल्पातील धरणं ‘ओव्हरफ्लो’ होण्याची शक्यता आहे. यंदा अगदी मे महिन्यापासूनच पावसाचे आगमन झाले आहे, मात्र कुकडी पाणलोट क्षेत्रात … Read more