श्रावणात आवडीने खाल्ला जाणारा घेवर बनावट असेल तर?, शुद्धता तपासण्यासाठी वापरा ‘या’ ट्रिक्स!

श्रावण महिना आला की हवेतच सण-उत्सवांची गोडसर झुळूक दरवळू लागते. हरियाली तीज असो किंवा रक्षाबंधन, या दोन्ही सणांमध्ये एक खास गोड पदार्थ आपल्या आठवणींमध्ये जागा करून बसतो, तो म्हणजे घेवर. मुलीच्या सासरी पाठवण्याचा क्षण असो की भावाला राखीच्या दिवशी गोड तोंड करण्याचा सोहळा, घेवरशिवाय या क्षणांची पूर्णता होतच नाही. पण या सणाच्या गोड वातावरणात जर … Read more

चित्ता, बिबट्या आणि जग्वार तिन्ही प्राणी दिसायला एकसारखेच भासतात? ‘असा’ ओळखा फरक!

जंगलाचा राजा सिंह नसला, तरी जंगलातले खरे शिल्पकार म्हणजे बिबट्या, चित्ता आणि जग्वार हे तगडे शिकारी. त्यांचं अस्तित्वच इतकं रहस्यमय आणि आकर्षक आहे की त्यांची एकच झलकही लोकांना खिळवून ठेवते. पण मजेची गोष्ट अशी की, हे तिघे दिसायला एकसारखे वाटले तरी त्यांच्यातील फरक लक्षात घेणं सगळ्यांनाच जमतं असं नाही. कित्येकदा सोशल मीडियावर फिरणाऱ्या फोटोमध्ये लोक … Read more

पंजाब नॅशनल बँकेची 390 दिवसांची FD योजना बनवणार मालामाल ! 3,00,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर किती रिटर्न?

PNB FD Scheme

PNB FD Scheme : भारतात एकूण 12 पब्लिक सेक्टर बँका आहेत. यातील बहुतांशी बँक आपल्या ग्राहकांना त्याच डिपॉझिट वर चांगले व्याज देतात. एसबीआय, युनियन बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक यांसारख्या सरकारी बँका ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अलीकडे एफडीवर चांगले व्याज देत आहेत. पण रिझर्व बँक ऑफ इंडिया ने गेल्या काही महिन्यांच्या काळात रेपो रेटमध्ये मोठ्या … Read more

शुद्ध हवा, सकारात्मक ऊर्जा आणि मन:शांती देणारे ‘ही’ 6 रोपं घरात नक्की लावा!

घर म्हणजे केवळ चार भिंतींचा संग्रह नाही, तर तिथे वास करणाऱ्या माणसांच्या भावना, आठवणी, आणि ऊर्जा यांचं एक अनोखं मिश्रण असतं. या घरात जर निसर्गाचा एक छोटासा स्पर्श जोडला, तर ते निवासस्थान अधिकच शांत, प्रसन्न आणि सजीव वाटतं. गेल्या काही वर्षांमध्ये लोक घरात हिरवळ वाढवण्याकडे अधिक झुकले आहेत, आणि ते फक्त सौंदर्यासाठी नाही तर मानसिक … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ 2 शहरांना मिळणार Vande Bharat एक्सप्रेस ट्रेन ! 26 ऑगस्टला रुळावर धावणार नवीन वंदे भारत, कसा असणार रूट ?

Maharashtra Vande Bharat Railway

Maharashtra Vande Bharat Railway : पुढचा ऑगस्ट महिना महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी अधिक खास ठरणार आहे. कारण की पुढल्या महिन्यात राज्यातील काही शहरांना वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. खरे तर गेल्या काही दिवसांपासून नांदेड आणि परभणीमधील रेल्वे प्रवासी वंदे भारत एक्सप्रेसची आतुरतेने वाट पाहत आहेत. रेल्वेने मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना दरम्यानच्या … Read more

अनुसूचित जमातीच्या महिलांना वडिलोपार्जित संपत्तीत अधिकार मिळणार की नाही ? सुप्रीम कोर्टाचा सुप्रीम निर्णय पहा……

Property Rights

Property Rights : माननीय सर्वोच्च न्यायालयाकडून एका प्रॉपर्टीच्या वादविवादात नुकताच एक मोठा निर्णय देण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात अनुसूचित जमाती समाजातील महिलेला तिच्या वडिलांच्या संपत्तीत अधिकार मिळू शकतो की नाही? याबाबत महत्त्वाचा निकाल दिला आहे. खरंतर अनेकांकडून अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिलांना आपल्या वडिलांच्या संपत्ती तिच्या भावांप्रमाणेच समान अधिकार मिळतो का असा प्रश्न उपस्थित … Read more

महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना मोठी भेट ! 23 जुलैपासून सुरु होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन ! राज्यातील ‘या’ 16 Railway Station वर थांबा घेणार

Maharashtra Railway News

Maharashtra Railway News : रेल्वे कडून महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना एक मोठी भेट मिळाली आहे. खरे तर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील पुणतांबा ते शिर्डी या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरण प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प 239.80 कोटी रुपयांचा आहे. दुसरीकडे आता राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक विशेष गाडी सुरू केली जाणार आहे. ही विशेष गाडी विदर्भ … Read more

जावई सासरच्या संपत्तीत हक्क सांगू शकतो का ? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निकाल

Property Rights

Property Rights : भारतात संपत्तीवरून मोठ्या प्रमाणात वाद विवाद होत असतात. अनेकदा संपत्तीवरून होणारे वाद-विवाद भांडणात परावर्तित होतात आणि अशी प्रकरण न्यायालयात येतात. खरे तर भारतात संपत्ती विषयक कायदे अस्तित्वात आहेत मात्र कायद्यातील सर्वच तरतुदी सर्वसामान्यांना समजत नाहीत, यामुळे सर्वसामान्यांमध्ये मोठा गैरसमज तयार होतो. हेच कारण आहे की आज आपण संपत्तीविषयक कायद्यामधील एका महत्त्वाच्या बागेची … Read more

चंद्र आणि शुक्र ग्रहाच्या युतीमुळे 20 जुलैपासून ‘या’ राशीच्या लोकांचा वाईट काळ संपणार !

Zodiac Sign

Zodiac Sign : येत्या 20 तारखेला नवग्रहातील दोन ग्रहांची युती होणार आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार नवग्रहातील ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी आणि नक्षत्र परिवर्तन करत असतात. यातील चंद्रग्रह हा सर्वात जलद गतीने राशी परिवर्तन करतो. चंद्रग्रह एका राशीत फक्त अडीच दिवसांसाठी राहतो. दरम्यान आता 20 जुलै 2025 रोजी चंद्रग्रह वृषभ राशीत येणार आहे आणि यामुळे … Read more

मोदी सरकारकडून महाराष्ट्राला मोठी भेट! अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘या’ रेल्वे मार्गासाठी 239 कोटी रुपयांचा निधी मंजूर

Nagar Railway News

Nagar Railway News : केंद्रातील मोदी सरकारकडून महाराष्ट्रासाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील एका महत्त्वाचा रेल्वे प्रकल्पासाठी केंद्रातील सरकारकडून जवळपास 240 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान, आता आपण हा रेल्वे मार्ग प्रकल्प नेमका कसा आहे याच संदर्भातील सविस्तर माहिती आजच्या या लेखातून घेणार आहोत.  कसा आहे नवा रेल्वे मार्ग प्रकल्प? … Read more

अवघ्या 5 व्या वर्षी झाला राजा, 72 वर्षं गाजवली सत्ता!’हा’ होता जगातील सर्वात दीर्घकाळ सत्तेत असलेला राजा

राज्याभिषेकाच्या वेळी वय फक्त साडेचार वर्षांचं… तरी पुढे तब्बल 72 वर्षं 110 दिवस संपूर्ण देशावर निर्विवाद सत्ता गाजवणारा एक राजा. त्याचं नाव होतं लुई चौदावा. फ्रान्सच्या इतिहासात ‘सन किंग’ म्हणून ओळखला जाणारा लुई, फक्त आपल्या दीर्घ कारकिर्दीसाठीच नव्हे तर आपल्या भव्यतेसाठी, शिस्तबद्ध कारभारासाठी आणि काहीशा अहंकारी स्वभावासाठीही कायम लक्षात राहिला आहे. त्याची कहाणी म्हणजे केवळ … Read more

शुभमन गिलने द्रविड-कोहलीसारख्या दिग्गजांनाही टाकलं मागे, पाहा इंग्लंडमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीयांची यादी!

इंग्लंडमध्ये कसोटी क्रिकेट खेळणं ही कोणत्याही फलंदाजासाठी मोठी कसोटी असते. अशा कठीण परिस्थितींमध्ये भारताच्या काही फलंदाजांनी इंग्लिश भूमीवर दमदार कामगिरी करून आपली छाप सोडली आहे. अलीकडे शुभमन गिलच्या जोरदार बॅटिंगने हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. गिलने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत कमाल करत अनेक दिग्गजांची नावे मागे टाकली आहेत. पाहुया इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे … Read more

आशियातील सर्वात उंच शिवमंदिर, जिथे पाय ठेवताच ऐकू येतो डमरूचा आवाज! नेमकं कुठे आहे हे चमत्कारी शिवमंदिर?

हिमाचल प्रदेशाच्या थंडगार कुशीत, सोलन जिल्ह्यात एका उंच टेकडीवर उभं आहे एक असं शिवमंदिर, जे केवळ श्रद्धेचं नव्हे, तर रहस्य आणि भक्तीचा अद्भुत संगम आहे. या मंदिराचं नाव आहे जटोली शिवमंदिर. याचं वर्णन करायचं झालं, तर ते केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर श्रद्धाळूंच्या मनात दडलेली एक भावना आहे, जणू पर्वतांच्या कुशीतच शिव स्वयं विराजमान … Read more

Mhada चा धमाका ; नवी मुंबईत फक्त 14 लाखात घरं मिळणार ! 5,590 रुपयात रुपये डिपॉजिट, बुकिंग झाली सुरु

Mhada News

Mhada News : गेल्या काही वर्षांपासून मुंबईत घरं घेणं ही सामान्य लोकांच्या स्वप्नापलीकडील गोष्ट बनली आहे. मुंबईतील घरांच्या किमती या सातत्याने वाढत आहेत. हेच कारण आहे की सर्वसामान्य जनता मुंबईबाहेर आपल्या हक्काच्या आशियानाच्या शोधात आहे. मुंबई बाहेर घर घेणाऱ्यांची संख्या अलीकडील काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक जण नवी मुंबई परिसरात देखील घर खरेदी … Read more

21 पॅरा एसएफसह महिलादेखील होतात पोलाद! ‘या’ शाळेत तयार होतात देशाचे सर्वात घातक कमांडो

भारताच्या उत्तरपूर्वेतील घनदाट जंगलांमध्ये, उंचच उंच टेकड्यांच्या कुशीत एक अशी जागा आहे जिथे जवान केवळ सैनिक बनत नाहीत, तर ते मृत्यूशी दोन हात करणारे लढवय्ये घडवले जातात. वैरेंगटे, या मिझोरममधील लहानशा गावात वसलेली ही संस्था म्हणजे काउंटर इन्सर्जन्सी अँड जंगल वॉरफेअर स्कूल, जी संपूर्ण जगात अतिशय प्रतिष्ठित मानली जाते. येथे प्रशिक्षण घेणारा जवान रणांगणावर जातो … Read more

‘या’ जन्मतारखेच्या मुली फक्त सुंदर नाही, तर पतीला कोट्यधीश बनवतात! यांचं घरात पाउल पडणं म्हणजे साक्षात लक्ष्मीचं आगमन

सौंदर्य, समजूतदारपणा आणि हळुवार हृदय या गुणांनी परिपूर्ण असलेल्या काही मुली अशा असतात, ज्या केवळ प्रेमातच नाही, तर संपूर्ण आयुष्यात आपल्या जोडीदाराच्या नशिबाला उजाळा देतात. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात इतकं आकर्षण असतं की त्या एकदा कुणाच्या आयुष्यात आल्या, की सर्व काही बदलून जातं आणि हे फक्त बोलून दाखवण्यापुरतं नाही, तर अंकशास्त्रानुसारही यामागे एक विशिष्ट गणित आहे. अंक … Read more

विमानाच्या इंजिनलाही असते का ‘एक्सपायरी डेट’? किती वर्षांनंतर बदलले जाते विमानाचे इंजिन? वाचा!

कधी विचार केलाय का, एखादं विमान जे दिवसाला कित्येक तास आकाशात झेपावतं, त्याच्या इंजिनाचं आयुष्य नेमकं किती असतं? आणि इतर कोणत्याही वस्तूप्रमाणे त्यालाही एखादी एक्सपायरी डेट असते का? हा प्रश्न मनात येणं साहजिकच आहे. कारण विमान उडतं ते हजारो फुटांवर, आणि तिथे जर इंजिनाने साथ सोडली तर? या सगळ्या शंका स्वाभाविक आहेत, पण त्यामागचं वास्तव … Read more

सोन्याच्या किंमतीत आज पुन्हा बदल ! 18 जुलै रोजी 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे रेट कसे आहेत? वाचा सविस्तर

Gold Rate

Gold Rate : सोन खरेदीच्या तयारीत असणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांसाठी आणि गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. आज पुन्हा एकदा सोन्याच्या किमतीत थोडीशी वाढ पाहायला मिळाली आहे. खरे तर या मौल्यवान धातूच्या किमतीत गेल्या दहा दिवसांच्या काळात मोठा चढ-उतार पाहायला मिळाला आहे. दहा दिवसांपूर्वी अर्थातच 9 जुलै 2025 रोजी 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 10 ग्रॅम … Read more