सोन्याच्या किंमतीत आज पुन्हा बदल ! 18 जुलै रोजी 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे रेट कसे आहेत? वाचा सविस्तर

Gold Rate

Gold Rate : सोन खरेदीच्या तयारीत असणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांसाठी आणि गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. आज पुन्हा एकदा सोन्याच्या किमतीत थोडीशी वाढ पाहायला मिळाली आहे. खरे तर या मौल्यवान धातूच्या किमतीत गेल्या दहा दिवसांच्या काळात मोठा चढ-उतार पाहायला मिळाला आहे. दहा दिवसांपूर्वी अर्थातच 9 जुलै 2025 रोजी 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 10 ग्रॅम … Read more

कुंडलीत ‘हा’ योग असेल तर मुलींना मिळतो श्रीमंत नवरा, आयुष्यभर जगतात राणीसारखं जीवन!

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. खासकरून मुलींसाठी तर तो नव्या आयुष्याची सुरुवात असते. आपल्या पतीसोबत प्रेम, समजूतदारपणा आणि आर्थिक स्थैर्य लाभावं, असं प्रत्येक स्त्रीला वाटतं. काही मुलींच्या कुंडलीत असे अद्वितीय योग असतात, जे त्यांचं लग्न केवळ एक नातं न राहता, राजेशाही अनुभव बनवतात. त्यांच्या नशिबात असा पती लिहून आलेला असतो, जो केवळ … Read more

पावसात वाढतो ‘क्रेट’चा सुळसुळाट! सापांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, जाणून घ्या

निसर्गाच्या अद्भुततेबद्दल आपण अनेकदा ऐकतो, पण काही गोष्टी इतक्या धक्कादायक असतात की त्यांचा विचारही अंगावर काटा आणतो. असाच एक साप आहे. दिसायला सामान्य, पण स्वभावाने अत्यंत धोकादायक. त्याचं नाव ‘क्रेट’. भारतात मोठ्या प्रमाणावर आढळणारा हा साप आपल्या गुप्त आणि शांत हल्ल्यामुळे ‘सायलेंट किलर’ म्हणून ओळखला जातो. अनेक वेळा माणसाला हेही कळत नाही की त्याला चावलं … Read more

चुकीची माहिती तुम्हाला आजारी पाडू शकते! ‘best by’ आणि ‘use by’चा खरा अर्थ जाणून घ्या

आपण किराणा दुकानात किंवा सुपरमार्केटमध्ये एखादा खाद्यपदार्थ खरेदी करत असताना त्यावर ‘Best By’ किंवा ‘Use By’ अशा काही तारखा पाहिल्या असतील. बऱ्याचदा आपण या तारखांकडे बघतो आणि ते उत्पादन घेऊ की नको, याचा निर्णय घेतो. पण अनेकांना या शब्दांचा खरा अर्थ माहीत नसतो. बरेच जण या तारखा म्हणजेच ‘Expiry Date’ समजून घेतात आणि अन्नपदार्थ फेकून … Read more

तुमच्याही हातात पैसा टिकत नाही, मग घरात ‘या’ 2 ठिकाणी मोराची मूर्ती ठेवा, आयुष्यात कधीच पैशांची कमतरता भासणार नाही

Vastu Tips

Vastu Tips : अलीकडे महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि यामुळे थोडा पण अनावश्यक खर्च झाला की संपूर्ण महिन्याचे बजेट बिघडते. आपल्यापैकी अनेकांना असा अनुभव आला असेल. अनेकजण महिन्याकाठी हातात भरपूर पैसा येतो पण पैसा टिकत नाही अशी तक्रार करतात. लाखो रुपयांची नोकरी करणाऱ्या लोकांना सुद्धा हीच समस्या भेडसावते. दरम्यान जर तुमची ही अशीच समस्या … Read more

‘या’ नदीवर तयार होतोय देशातील सर्वात लांब पूल, 205 किमीचा प्रवास येणार फक्त 19 किमीवर! जाणून घ्या सविस्तर

भारताच्या पूर्वोत्तर भागात लवकरच एक असा अद्भुत पूल साकार होणार आहे, जो केवळ दोन राज्यांना जोडणार नाही, तर संपूर्ण देशाला आधुनिकतेचा आणि अभियांत्रिकी प्रगतीचा अभिमान वाटेल असा ठरणार आहे. आसाम आणि मेघालय यांच्यातील अंतर आता केवळ मोजक्याच किलोमीटरमध्ये पूर्ण करता येणार असून, लोकांची दिवसागणिक वाढणारी वाट पाहणं लवकरच संपणार आहे. ब्रह्मपुत्रा नदीवर उभा राहत असलेला … Read more

उंची कमी पण परफॉर्मन्स तगडा! क्रिकेटच्या मैदानावर धडाकेबाज कामगिरी करणारे 5 सर्वात कमी उंचीचे स्टार्स

नुकत्याच एका आगळ्यावेगळ्या यादीने क्रिकेट चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यादी आहे अशा खेळाडूंची, ज्यांची उंची क्रिकेटविश्वाच्या सरासरी मानकांपेक्षा खूपच कमी आहे. पण याचं वैशिष्ट्य म्हणजे उंची कमी असली तरीही त्यांनी आपल्या खेळाच्या जोरावर जगभरात नाव कमावलं. या यादीत दोन भारतीय खेळाडूंनाही स्थान मिळालं असून, त्यांनी हे सिद्ध केलं आहे की मैदानात यश मिळवण्यासाठी उंची … Read more

पुणे विमानतळात जमीन जाणाऱ्या ‘ह्या’ गावातील जमीन मालकांना मिळणार इतका मोबदला, कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी !

Pune News

Pune News : शिक्षणाचे माहेरघर आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे आता आयटी हब म्हणून ओळखले जाते. दरम्यान पुणे शहराचा झपाट्याने होणारा विस्तार पाहता पुण्याला नव्या विमानतळाची गरज होती आणि याचमुळे आता पुणे जिल्ह्यात एक नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसित केले जात आहे. जिल्ह्यातील पुरंदर येथे हे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसित होत असून याच नव्या विमानतळ प्रोजेक्ट … Read more

जगात फक्त एका महिलेच्या शरीरात सापडला ‘हा’ अत्यंत दुर्मीळ रक्तगट, शास्त्रज्ञही चकित!

आपण A+, B+, AB-, O- असे अनेक रक्तगट ऐकले आहेत. परंतु एक असा रक्तगट आहे, जो संपूर्ण जगभरात केवळ एका महिलेमध्येच आढळला आहे. ‘ग्वाडा निगेटिव्ह’ नावाचा हा रक्तगट इतका दुर्मिळ आहे की त्याचं अस्तित्वच अनेक वर्षांपर्यंत गूढ होतं. वैज्ञानिकांनाही याचा शोध लावायला तब्बल 14 वर्ष लागले. आज आपण या रक्तगटाची कहाणी, त्यामागील शास्त्रीय गुंतागुंत आणि … Read more

भारतीय चलनातील ‘₹’ हे चिन्ह कोणी डिझाईन केलं?, जाणून घ्या त्यामागची प्रेरणादायी गोष्ट!

भारतीय रुपया हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. चहा घेण्यापासून ते घर खरेदीपर्यंतच्या प्रत्येक व्यवहारात रुपयाला एक खास स्थान आहे. पण ज्या चिन्हाने आपण हा रुपया ओळखतो म्हणजेच ‘₹’ त्यामागे एक खास गोष्ट लपलेली आहे. हे चिन्ह आपल्याला आता इतकं परिचित झालं आहे की त्याचा उगम नेमका कुठून झाला हे आपण अनेकदा विसरतो. चलनाशी … Read more

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी अपडेट ! महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळण्याआधीच ‘हा’ भत्ता वाढला

7th Pay Commission

7th Pay Commission : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक गुड न्यूज समोर आली आहे. खरंतर राज्य शासकीय सेवेतील सरकारी कर्मचारी तसेच पेन्शन धारक महागाई भत्ता वाढीच्या प्रतीक्षेत आहेत. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देखील जानेवारी महिन्यापासून दोन टक्के महागाई भत्ता वाढ मिळणार आहे. सध्या राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% इतका असून हा भत्ता 55 टक्के … Read more

डोकं कापलं तरी मरत नाही ‘हा’ प्राणी, चक्क आठवडाभर जिवंत राहतो तरी कसा?

झुरळ… आपल्यापैकी अनेकांना याचे नाव ऐकूनच अंगावर काटा येतो. स्वयंपाकघरात अचानक डोकावणारे, पाहता क्षणी पळवाट शोधणारे हे लहानसे पण चिवट जीव खरोखरच जगातील एक अद्भुत रहस्य आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का, झुरळाला जर डोके कापले तरी ते आठवडाभर जिवंत राहू शकते? हे ऐकून कोणालाही धक्का बसेल, पण विज्ञानाच्या चष्म्यातून पाहिल्यास यामागील कारणं अत्यंत रंजक … Read more

हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी चेहऱ्यावर दिसतात ‘ही’ धोक्याची लक्षणे, त्वरित व्हा सावध!

गेल्या काही वर्षांपासून तरुणांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण धक्कादायकरीत्या वाढले आहे. पूर्वी जिथे 50 किंवा 60 वयानंतरच ही समस्या दिसून येत असे, तिथे आता 25-30 वर्षांचे तरुणही याचे बळी पडताना दिसत आहेत. यामागे व्यायामाचा अभाव, तणावयुक्त जीवनशैली, चुकीचे खानपान आणि झोपेची कमतरता ही प्रमुख कारणे मानली जातात. मात्र या सगळ्यांपेक्षा गंभीर बाब म्हणजे, हृदयविकाराचा झटका … Read more

जगातील सर्वात सुंदर डोळे असणारे ‘हे’ 7 प्राणी तुम्ही कधी पाहिलेत का?, सौंदर्य पाहून नजर हटणार नाही

डोळे हे केवळ बघण्याचे माध्यम नसून, व्यक्तिमत्त्व आणि सौंदर्याचाही अविभाज्य भाग असतात. मानवांमध्ये जसे डोळ्यांच्या विविध रंगछटांमुळे आकर्षण वाढते, तसेच प्राण्यांच्या जगातही काही डोळे इतके अद्भुत आणि रहस्यमय आहेत की एकदा पाहिल्यानंतर विसरता येत नाहीत. चला जाणून घेऊया अशा 7 प्राण्यांबद्दल, ज्यांचे डोळे सौंदर्य, रंगछटा, रचना आणि कार्यक्षमतेच्या बाबतीत अविश्वसनीय आहेत. मगर मासे (Gar Fish) … Read more

एस-400 च्या तोडीचं मिसाईल बनले भारताची नवी ताकद! लडाखमध्ये 15,000 फूट उंचीवर यशस्वी चाचणी

लडाखच्या उंच आणि थंड डोंगराळ भागात भारतीय सैन्याने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवली आहे. यावेळी मैदानात उतरलं ते अत्याधुनिक आणि पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या ‘आकाश प्राइम’ क्षेपणास्त्राचं एक असं अस्त्र जे आकाशातून येणाऱ्या कुठल्याही धोका नजरेआड न ठेवता, अत्यंत अचूकपणे पाडू शकतं. लडाखमध्ये 15,000 फूटांहून अधिक उंचीवर घेतलेली याची यशस्वी चाचणी फक्त एक तांत्रिक प्रगती नव्हती, … Read more

मुंबईकरांसाठी खुशखबर ! गेटवे ऑफ इंडिया ते ठाण्यापर्यंत तयार होणार नवा मेट्रो मार्ग, तयार होणार 13 नवी स्थानके, कसा असणार नवा रूट?

Mumbai Metro News

Mumbai Metro News : मुंबई, पुणे, नागपूर सारख्या शहरांमध्ये शासनाच्या विशेष प्रयत्नातून मेट्रो सुरू झाली आहे. यामुळे या महानगरांमधील नागरिकांचा प्रवास वेगवान झाला आहे. विशेष बाब अशी की या शहरांमधील मेट्रोचा विस्तार देखील जलद गतीने सुरू आहे. अशातच आता मुंबईकरांसाठी एक गोड बातमी समोर आली आहे ती म्हणजे आता गेट वे ऑफ इंडिया ते ठाण्यापर्यंत … Read more

2027 मध्ये होणार जगातील सर्वात मोठे सूर्यग्रहण!दिवसाच पृथ्वीवर पडणार रात्रीसारखा अंधार, भारतात दिसेल का?

कधीकधी आकाशात घडणाऱ्या काही घटनांमुळे आपण सगळे थबकून जातो. त्यावेळी निसर्गाची शक्ती, त्याचं गूढ आणि त्यातलं सौंदर्य अगदी डोळ्यांसमोर उभं राहतं. 2 ऑगस्ट 2027 रोजी अशीच एक विलक्षण आणि थक्क करणारी घटना घडणार आहे. संपूर्ण जग एका अनोख्या सूर्यग्रहणाचा अनुभव घेणार आहे. हे सूर्यग्रहण केवळ नेहमीसारखं काही क्षणांचं नसणार, तर तब्बल 6 मिनिटांसाठी संपूर्ण सूर्य … Read more

श्रावणात भगवान शिवाला गंगाजल अर्पण का करतात?, लंकापती रावणाशी सबंधित कथा तुम्हाला माहितेय का?

श्रावण महिना सुरू झाला, की गावोगावी भगव्या पोशाखात, खांद्यावर कावड घेऊन चालणारे शिवभक्त दिसू लागतात. त्यांची ही भक्ती, गंगाजलासाठीचा हा प्रवास आणि ते पवित्र जल भगवान शंकराच्या चरणी अर्पण करण्यामागचं कारण केवळ धार्मिक नाही, तर हजारो वर्षांपूर्वीच्या पौराणिक कथांशी जोडलेलं आहे. विशेष म्हणजे या परंपरेच्या उगमाचं मूळ थेट लंकेच्या रावणाशी जुळतं जो शिवभक्तीचा एक अत्यंत … Read more