सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी ! एक डिसेंबर 2025 पासून ‘हे’ पाच नियम बदलणार
Rule Change : सर्वसामान्य नागरिकांसाठी एक डिसेंबर 2025 पासून पाच महत्त्वाचे नियम बदलले जाणार आहेत. नोव्हेंबर महिना आता अंतिम टप्प्यात आला आहे. येत्या दोन दिवसांनी नोव्हेंबर महिन्याची सांगता होईल आणि नव्या डिसेंबर महिन्याला सुरुवात होणार आहे. दरम्यान नव्या महिन्यात काही महत्त्वाचे नियम बदलणार आहेत. याचा सर्वसामान्यांच्या जीवनावर थेट परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत आता आपण … Read more