भारतातील एकमेव नवाब, ज्यांच्याकडे होती स्वतःची आलिशान ट्रेन! राजवाड्याच्या अंगणातच उभारलं होतं स्टेशन
भारताच्या नवाबी इतिहासात अनेक शाही किस्से आहेत, पण रामपूरचे नवाब हमीद अली खान यांची कहाणी काहीशी वेगळी आणि थक्क करणारी आहे. हे एकमेव असे नवाब होते ज्यांनी आपल्या राजवाड्याच्या अंगणात रेल्वे पोहोचवली होती. जेव्हा देशात अनेक ठिकाणी अजून रेल्वे येण्याची वाट पाहिली जात होती, तेव्हा या नवाबांनी शाही बंगल्याच्या अगदी दरवाज्यापर्यंत रेल्वे ट्रॅक टाकला होता. … Read more