राज्यातील साखर कामगारांना १० टक्के वेतनवाढ मिळणार, खासदार शरद पवारांनी घेतला बैठकीत निर्णय
सोनई- राज्यातील साखर उद्योग व जोड धंद्यातील कामगारांना दहा टक्के वेतनवाढ व १६ महिन्याचा फरक देण्याचा निर्णय माजी केंद्रीय मंत्री, खासदार शरद पवार यांनी काल सोमवारी (दि. १४) मुंबई येथे झालेल्या बैठकीत जाहीर केल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कामगार प्रतिनिधी मंडळाचे उपाध्यक्ष डी. एम. निमसे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथील बैठकीला महाराष्ट्र … Read more