शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ! ‘या’ दिवशी राज्यातील सर्व शाळा बंद ठेवल्या जाणार, कारण काय?
Maharashtra Schools : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी एक महत्वपूर्ण बातमी समोर आलीये. राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना पुढील महिन्यात एक दिवस अतिरिक्त सुट्टी मिळू शकते. खरेतर, राज्यातील शिक्षकांच्या काही मागण्या अनेक दिवसापासून प्रलंबित आहेत. दरम्यान याच प्रलंबित मागण्यासाठी आता शिक्षक आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या वतीने या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले आहे. … Read more