महाराष्ट्रातील ‘या’ शहरात तयार होणार 5 नवीन स्थानके, कसा आहे संपूर्ण प्रकल्प ? वाचा….

Maharashtra New Railway Station

Maharashtra New Railway Station : गेल्या काय वर्षांमध्ये महाराष्ट्रात रेल्वेचे असंख्य प्रकल्प पूर्ण झाले आहेत. राजधानी मुंबईतही रेल्वेचे अनेक प्रकल्प पूर्णत्वाला गेले आहेत आणि काही प्रकल्पांची कामे अजूनही युद्ध पातळीवर सुरू आहे. दरम्यान मुंबईला पुढील वर्षी आणखी एका नव्या रेल्वे प्रकल्पाची भेट मिळणार आहे. नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील प्रवाशांसाठी हा प्रकल्प गेम चेंजर ठरणार … Read more

रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज ! ‘या’ प्रस्तावित रेल्वे मार्गाच्या भूसंपादनासाठी राजपत्र जाहीर, कसा असणार 177 किलोमीटर लांबीचा नवा प्रकल्प?

Railway News

Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात अनेक रेल्वे मार्ग विकसित करण्यात आले आहे. राज्यात अजूनही रेल्वेच्या अनेक प्रकल्पांची कामे सुरू आहेत. अशातच आता राज्यातील मराठवाडा विभागातील प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मराठवाड्यातील एका महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पाला गती देण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर ते … Read more

25 नोव्हेंबर 2025 रोजी सर्वच शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर ! कारण काय ?

Maharashtra Schools

Maharashtra Schools : उद्या 25 नोव्हेंबर 2025 रोजी काही राज्यांमध्ये शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, देशातील विविध राज्यांमध्ये स्थानिक परंपरा व सणानिमित्त राज्यानुसार सुट्ट्यांचे वेळापत्रक ठरवले जाते. आपल्या महाराष्ट्रात गणेशोत्सव, दहीहंडी, नवरात्रोत्सव अशा अनेक उत्सवांना शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सुट्टी दिली जाते. त्याचप्रमाणे, शीख समाजाचे नववे … Read more

रेशनकार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी ! आता रेशन दुकानात किती धान्य मिळणार हे मॅसेजद्वारे आधीच समजणार

Ration Card News

Ration Card News : राज्यभरातील रेशन कार्डधारकांसाठी एक अगदीच महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. रेशन कार्ड धारकांना रेशन दुकानातुन प्रत्येक महिन्याला रास्त भावात धान्य उपलब्ध करून दिले जात आहे. दरम्यान आता रेशन कार्ड धारकांना रेशन दुकानात जाण्याआधीच किती धान्य मिळणार हे समजणार आहे. यासाठी पुरवठा विभागाकडून एक नवीन प्रणाली सुरू करण्यात आले असून … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट ! सेवानिवृत्तीचे वय 60 राहणार नाही, Retirement Age इतक्या वर्षांनी वाढवले जाणार

Government Employee News

Government Employee News : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक कामाची बातमी समोर येत आहे. खरंतर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याची जोरदार मागणी उपस्थित केली जात आहे. यासाठी राज्य सरकारी कर्मचारी सरकार दरबारी जोरदार पाठपुरावा सुद्धा करत आहेत. सद्यस्थितीला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्ष आहे. … Read more

24 नोव्हेंबर 2025 पासून पुण्यातून धावणारी वंदे भारत एक्सप्रेस ‘या’ रेल्वे स्टेशनवर पण थांबा घेणार ! पुणेकरांना मिळणार मोठा दिलासा

Pune Vande Bharat News

Pune Vande Bharat News : पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. उद्यापासून पुण्यातून धावणारी एक महत्त्वाची वंदे भारत एक्सप्रेस एका अतिरिक्त रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे. रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या नव्या निर्णयानुसार, 24 नोव्हेंबर 2025 पासून पुण्यातून धावणारी पुणे – हुबळी वंदे भारत एक्सप्रेस आता एका अतिरिक्त स्थानकावर थांबा घेणार आहे. ही गाडी … Read more

ब्रेकिंग : आजपासून महाराष्ट्रातील ‘हा’ महत्त्वाचा घाटमार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी झाला बंद, कारण काय?

Maharashtra News

Maharashtra News : आजपासून राज्यातील एक महत्त्वाचा घाट मार्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील सिंहगड घाटातील रस्ता काही कारणास्तव पुढील दोन-तीन दिवस वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. आज मध्यरात्रीपासून हा घाट मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, पुणे ग्रँड चॅलेंज टूर सायकल स्पर्धा २०२६ आयोजित … Read more

फक्त 2,500 रुपयांमध्ये घरावर सोलर पॅनल बसवता येणार ! केंद्राची आणि राज्याची योजना करणार मदत, वाचा सविस्तर

Solar Panel Subsidy

Solar Panel Subsidy : महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता वाढत्या वीज बिलामुळे अडचणीत आली आहे. अलीकडे विजेचा वापर प्रचंड वाढला आहे. विजेचा वापर आणि विजेचे दर दोन्हीही वाढत आहेत आणि यामुळे सर्वसामान्यांना वीजबिलासाठी मोठा खर्च करावा लागतोय. दरम्यान जर तुम्हीही वाढत्या वीज बिलामुळे परेशान असाल आणि वाढत्या वीजबिलाला आळा घालायचा असेल तर आजची बातमी तुमच्या कामाची राहणार … Read more

महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! डिसेंबर महिन्यात ‘ही’ प्रमुख मागणी मान्य होणार

State Employee News

State Employee News : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. खरेतर, राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारक महागाई भत्ता वाढीची आतुरतेने वाट पाहत आहेत. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना अलीकडेच महागाई भत्ता वाढीचा लाभ देण्यात आला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना शासनाने तीन टक्के महागाई भत्ता … Read more

शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी कामाची बातमी ! पुढील आठवड्यात ‘या’ 5 कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांना देणार लाभांश

Share Market News

Share Market News : शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. मार्केटमधील पाच बड्या कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांना येत्या आठवड्यात लाभांश देणार आहेत. खरंतर अनेक गुंतवणूकदार बोनस शेअर्स आणि लाभांश देणाऱ्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करण्याची इच्छा ठेवतात. दरम्यान जर तुम्हाला ही शेअर मार्केट मधून कमाई करायची असेल आणि तुम्हीही बोनस शेअर्स किंवा लाभांश देणाऱ्या कंपन्यांमध्ये … Read more

महाराष्ट्रातून धावणाऱ्या ‘या’ वंदे भारत एक्सप्रेसला राज्यातील एका महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर थांबा मंजूर ! वाचा डिटेल्स

Vande Bharat Railway

Vande Bharat Railway : वंदे भारत ने प्रवास करणाऱ्या महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. रेल्वे प्रशासन आणि महाराष्ट्रातून धावणाऱ्या एका महत्त्वाच्या वंदे भारत एक्सप्रेसला अतिरिक्त थांबा मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस ला हा अतिरिक्त थांबा मंजूर करण्यात आला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की मध्य रेल्वे मार्गावर … Read more

महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी ! शाळेच्या वेळापत्रकात झाला मोठा बदल, आता किती वाजता शाळा भरणार?

Maharashtra Schools

Maharashtra Schools : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कडाक्याची थंडी पडत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कमाल आणि किमान तापमान मोठ्या प्रमाणात कमी झाले असून यामुळे थंडीची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच आता राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रातील काही शालेय विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वेळापत्रकात वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर बदल करण्यात येणार असल्याची खात्रीलायक बातमी … Read more

हिवाळ्यात पिकनिकचा प्लॅन बनवताय का ? मग पुण्याजवळ कधी न पाहिलेल्या ‘या’ लोकेशनला आवर्जून भेट द्या

Best Picnic Spot

Best Picnic Spot : हिवाळ्यात पिकनिकचा प्लॅन बनवत असाल तर आजची बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. आज आपण हिवाळ्यात पिकनिक साठी बेस्ट असणारे पुण्याजवळील टॉप 5 लोकेशन संदर्भात माहिती पाहणार आहोत. हे आहेत पुण्यातील बेस्ट टुरिस्ट स्पॉट कासारसाई धरण : तुम्ही पण हिवाळ्यात पिकनिकचा प्लॅन बनवत असाल तर या धरणाला अवश्य भेट द्या. येथील सनसेट … Read more

पंजाबरावांचा तातडीचा मॅसेज…….; ऐन हिवाळ्यात राज्यातील ‘या’ जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता !

Panjabrao Dakh News

Panjabrao Dakh News : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागला आहे. खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून आता राज्यातील हवामानात पुन्हा एकदा बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत. भारतीय हवामान खात्याने राज्याच्या दक्षिण कोकण व मध्य महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज दिला आहे. हवामान खात्यासोबतच जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाब डख … Read more

महाराष्ट्रातून धावणाऱ्या ‘या’ वंदे भारत एक्सप्रेसमध्ये महत्वपूर्ण बदल ! रेल्वेची मोठी माहिती

Maharashtra Vande Bharat Railway

Maharashtra Vande Bharat Railway : वंदे भारतने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी नागपूर – इंदौर वंदे भारत एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खास राहणार आहे. खरेतर या गाडीला जबरदस्त प्रतिसाद मिळतोय. दरम्यान या गाडीच्या वाढत्या प्रतिसादामुळे भारतीय रेल्वेने या गाडीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. सोमवार, 24 नोव्हेंबर 2025 पासून (गाडी क्रमांक 20911/20912) … Read more

राज्यातील शेतकऱ्यांना लवकरच कर्जमाफीचा लाभ मिळणार ! प्रशासनाकडून सुरू झाली ‘ही’ महत्त्वपूर्ण प्रक्रिया

Maharashtra Agriculture News

Maharashtra Agriculture News : मागील वर्षीय संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने शेतकऱ्यांना लवकरच कर्जमाफीचा लाभ दिला जाईल अशी घोषणा केली होती. मात्र आता सरकार स्थापित होऊन अनेक महिन्यांचा काळ उलटला आहे पण तरीही कर्जमाफी बाबत कोणताच सकारात्मक निर्णय झालेला नाही. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये सरकार विरोधात प्रचंड नाराजी पाहायला मिळत आहे. खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे … Read more

‘या’ पेनी स्टॉकने गुंतवणूकदारांना बनवलं मालामाल, 28 रुपयांच्या शेअर्सने फक्त 5 वर्षात दिले 56,000 % रिटर्न

Multibagger Share

Multibagger Share : शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर गेल्या काही वर्षांमध्ये शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. येथे केलेली गुंतवणूक आव्हानात्मक अन जोखीमपूर्ण असते मात्र तरीही अनेक जण येथे गुंतवणूक करतात आणि योग्य अभ्यास करून चांगले रिटर्न सुद्धा मिळवतात. शेअर मार्केट गुंतवणूकदारांना लॉंग टर्म … Read more

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी…..! आता सर्व विद्यार्थ्यांना मिळणार मोफत टॅबलेट, शासनाच्या योजनेचा लाभ कोणाला मिळणार ?

Maharashtra Schools

Maharashtra Schools : राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था देखील उच्च शिक्षणासाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता विशेष योजना राबवते. दरम्यान महाराष्ट्रातील विद्यार्थी-केंद्रित योजनांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या याचं योजनेत आता एक महत्त्वपूर्ण … Read more