सोन्याची किंमत सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार ! 1 तोळा सोने घेण्यासाठी 7,50,000 रुपये मोजावे लागणार?
Gold Price : 2024 हे वर्ष सोन्याच्या बाबतीत ऐतिहासिक ठरले आहे. कारण की यंदा इतिहासात पहिल्यांदाच एक तोळा सोन्याची किंमत एका लाखाच्या वर पोहोचली आहे. सुरुवातीला एप्रिल महिन्यात सोन्याची किंमत एका लाखाच्या वर गेली होते आणि तेव्हापासून सोन तेजीतच आहे. किमतीत वेळोवेळी चढ-उतार होत आहेत मात्र गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या किमती एक लाख रुपयांच्या वर … Read more