मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय ! नॉमिनी की वारसदार, कोण असणार मालमत्तेचा खरा मालक ?
Mumbai High Court : मुंबई उच्च न्यायालयाने मालमत्तेबाबत एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. यामुळे मालमत्ते विषयक वाद बऱ्यापैकी कमी होणार आहे. अनेकदा कायदेशीर वारस आणि नॉमिनी यांच्यात मालमत्तेवरून वाद होतात. अशी वादाची असंख्य प्रकरणे न्यायालयात सुद्धा पोहोचतात. दरम्यान मालमत्तेचा खरा मालक कोण नॉमिनी की वारसदार ? याच संदर्भात आता माननीय उच्च न्यायालयाकडून एक महत्त्वपूर्ण निकाल … Read more