महाराष्ट्रातील ‘या’ महत्वाच्या रेल्वे प्रकल्पाला मंजुरी ! 2179 कोटी रुपयांच्या प्रकल्पाच्या त्या जिल्ह्यांना होणार थेट फायदा
Maharashtra Railway News : गेल्या काही वर्षांमध्ये देशात रेल्वेमार्गांचा प्रचंड विस्तार झाला आहे. देशात अनेक नवीन रेल्वे मार्ग विकसित करण्यात आले आहेत. महाराष्ट्रात पण गेल्या पंधरा-वीस वर्षांमध्ये मोठमोठे रेल्वे मार्ग विकसित झाले असून याचा विविध जिल्ह्यांना फायदा झाला आहे. दरम्यान आता महाराष्ट्रातील आणखी एका महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पाला सरकारकडून मंजुरी मिळाली असून यामुळे राज्यातील बहुतांशी जिल्हे … Read more