30 वर्षांचा प्रश्न एका झटक्यात सुटला…..! महाराष्ट्राला मिळाली नवीन एक्सप्रेस ट्रेन, रेल्वे मंत्रालयाने दाखवला हिरवा कंदील, कसा असणार रूट?

Maharashtra Railway News

Maharashtra Railway News : रेल्वे मंत्रालयाकडून महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मागील तीन दशकांपासून प्रलंबित असणारा एक महत्त्वाचा प्रश्न रेल्वे मंत्रालयाने अखेरकार आता निकाली काढला आहे. राज्याला एका नव्या एक्सप्रेस ट्रेन ची भेट मिळाली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की मुंबई – बेंगलोर एक्सप्रेस ट्रेन सुरू करा ही मागणी केल्या तीन दशकांपासून … Read more

2026 बोर्ड परीक्षेपासून दहावी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार 50 हजार रुपयांचे बक्षीस ! महाराष्ट्रातील ‘या’ महापालिकेने सुरू केला अभिनव उपक्रम

Maharashtra 10th Board

Maharashtra 10th Board : महाराष्ट्र राज्य बोर्डाने अलीकडेच दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यामुळे विद्यार्थी आता दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेसाठी जोरदार अभ्यासाला लागले आहेत. अशातच आता 2026 मध्ये दहावीची बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अगदीच आनंदाची बातमी समोर आली आहे. आता राज्यातील काही दहावी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना 50 हजार रुपयांचे … Read more

महाराष्ट्रात 42,000,00,00,000 रुपयांचा नवीन महामार्ग तयार होणार ! ‘हे’ जिल्हे ठरणार लकी, 699 किलोमीटर लांबी, 3 वर्षात पूर्ण होणार काम, पहा संपूर्ण रूट…..

Maharashtra New Expressway

Maharashtra New Expressway : महाराष्ट्राला भविष्यात 42,000,00,00,000 रुपयांचा आणखी एक महामार्ग प्रकल्पाची भेट मिळणार आहे. खरे तर गेल्या काही वर्षांत राज्यातील दळणवळण व्यवस्था फारच मजबूत झाली आहे. महाराष्ट्रात सगळीकडे रस्ते विकासाच्या मोठ्या प्रकल्पांची कामे सुरू आहेत. अलीकडेच राज्याला मुंबई ते नागपूर दरम्यान विकसित करण्यात आलेल्या समृद्धी महामार्गाची भेट मिळाली होती. तसेच राज्य शासनाने नागपूर गोवा … Read more

SIP मधून चांगले रिटर्न मिळवायचे असतील तर किती वर्ष गुंतवणूक करायला हवी ? तज्ञ सांगतात इतकी वर्ष गुंतवणूक केली तर….

Mutual Fund SIP Tips

Mutual Fund SIP Tips : गेल्या काही वर्षांमध्ये शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. शेअर मार्केट मधील गुंतवणूक गुंतवणूकदारांना चांगला परतावा सुद्धा मिळवून देत आहे. मात्र काही लोकांना शेअर मार्केटमध्ये केलेले गुंतवणूक जोखीम पूर्ण वाढते आणि म्हणूनच ही मंडळी शेअर मार्केट ऐवजी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना दिसते. म्युच्युअल फंड … Read more

…….तर पोटच्या लेकीला सुद्धा वडिलांच्या संपत्तीमध्ये कोणताच अधिकार मिळणार नाही ! हायकोर्टाच्या नव्या निकालाने खळबळ

Property Rights

Property Rights : भारतात संपत्ती वरून कुटुंबांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद-विवाद होत असतात. संपत्ती वरून भावंडांमध्ये वाद-विवाद होणे काही नवीन नाही. खरे तर भारतीय कायद्याने सद्यस्थितीला मुलांना आणि मुलींना समान अधिकार दिलेले आहे. मात्र काही प्रकरणांमध्ये मुलींना आपल्या वडिलांच्या संपत्ती मध्ये कोणताच अधिकार मिळत नाही. दरम्यान अशाच एका प्रकरणात छत्तीसगढ हायकोर्टाकडून एक महत्त्वाचा निर्णय देण्यात आला … Read more

…….तर सरकारी कर्मचाऱ्यांना पात्र असतांनाही सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळणार नाही ! शासनाचे नियम काय सांगतात ?

Government Employee News

Government Employee News : शासकीय सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शन दिली जाते. मात्र पेन्शनचा लाभ घ्यायचा असल्यास काही गोष्टींचे पूर्तता करावी लागते. खरंतर योग्य आणि पात्र व्यक्तींना पेन्शन मिळावी यासाठी शासनाकडून काही उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या अंतर्गत दरवर्षी पेन्शन धारकांना नोव्हेंबर महिन्यात हयात असल्याबाबतचे प्रमाणपत्र म्हणजेच जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते. एक नोव्हेंबर … Read more

100000 रूपयांच्या गुंतवणुकीवर मिळणार 36000 रुपयांचे व्याज ! ‘या’ बँकेत FD केल्यास मिळणार जबरदस्त रिटर्न

FD News

FD News : सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात आहात का मग तुमच्यासाठी बँकांच्या एफ डी योजनेचा पर्याय बेस्ट राहणार आहे. या वर्षात देशभरातील अनेक बँकांनी FD योजनांचे व्याजदर घटवले आहे. आरबीआय ने रेपो रेटमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशातील बँकांनी फिक्स डिपॉझिट चे व्याजदर कमी केले आहे. यामुळे सुरक्षित गुंतवणुकीसाठी FD करणाऱ्या गुंतवणूकदारांना मोठा फटका बसतोय. एफ … Read more

सोने की रिअल इस्टेट…….गुंतवणूकदारांना कुठून मिळणार सर्वाधिक रिटर्न ? जाणकारांचा सल्ला पहा….

Gold Vs Real Estate

Gold Vs Real Estate : अलीकडे गुंतवणूकदारांसाठी गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध झाले आहेत. शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड, पोस्टाच्या बचत योजना बँकांच्या एफ डी योजना असे असंख्य पर्याय गुंतवणूकदारांपुढे उपलब्ध आहेत. यासोबतच सोने-चांदीसारख्या मौल्यवान धातूंमध्ये देखील गुंतवणूक मोठ्या प्रमाणात केले जाते. तसेच काही लोक रिअल इस्टेट मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पैसा गुंतवताना दिसतात. जमीन, प्लॉट, … Read more

NPS की UPS….. महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना कोणती पेन्शन योजना फायद्याची ठरेल ?

Government Employee News

Government Employee News : तुम्ही पण महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत सेवा देत आहात का? किंवा तुमच्या कुटुंबातील अथवा मित्र परिवारातील कोणी शासकीय सेवेत असेल तर आजची ही बातमी तुमच्या कामाची ठरणार आहे. आज आपण राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन योजना की युनिफाईड पेन्शन स्कीम अर्थात एकीकृत पेन्शन योजना यापैकी कोणती योजना त्यांच्या फायद्याची आहे याविषयीची … Read more

महाराष्ट्रातील पहिली ते दहावीच्या शालेय विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी ! वर्ष 2026 मध्ये…..

Maharashtra Schools

Maharashtra Schools : राज्यातील पहिली ते दहावीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जर तुमच्या पण कुटुंबात कोणी शालेय विद्यार्थी असेल तर नक्कीच ही बातमी तुम्ही शेवटपर्यंत वाचायला हवी. खरंतर आज आपण 2026 मध्ये म्हणजेच पुढील वर्षी शालेय विद्यार्थ्यांना किती दिवस सुट्ट्या मिळणार याची यादी पाहणार आहोत. आता 2025 … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी ! शासनाकडून लागू केल जाणार ‘हे’ नवीन धोरण, कर्मचाऱ्यांवर काय परिणाम होणार?

Government Employee News

Government Employee News : तुम्हीही शासकीय सेवेत कार्यरत आहात का मग तुमच्यासाठी आजची बातमी फारच खास ठरणार आहे. खरंतर गेल्या काही दिवसांपासून प्रसार माध्यमांमध्ये आठव्या वेतन आयोगाची जोरदार चर्चा सुरू आहे. जानेवारी महिन्यात आठवा वेतन आयोगाची घोषणा करण्यात आली होती. यानंतर सरकारने गेल्या महिन्यात आठव्या वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्स ला मंजुरी दिली. आठव्या वेतन … Read more

महाराष्ट्राला मिळणार 13वी वंदे भारत एक्सप्रेस ! ‘या’ 4 रेल्वे स्टेशनवर थांबणार नवीन Vande Bharat

Maharashtra Vande Bharat Railway

Maharashtra Vande Bharat Railway : राज्यातील रेल्वे प्रवाशांना लवकरच आणखी एका वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार असल्याची बातमी समोर आली आहे. विशेष म्हणजे या प्रस्तावित वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचा सर्वे सुद्धा नुकताच पूर्ण झाला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सद्यस्थितीला महाराष्ट्रात एकूण बारा वंदे भारत ट्रेन सुरू आहेत. दरम्यान आता राज्याला तेरावी वंदे भारत … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता ‘या’ पिकाच्या लागवडीसाठी सुद्धा मिळणार अनुदान, वाचा सविस्तर

Successful Farmer

Farmer Scheme : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरंतर राज्यातील शेतकरी बांधव खरीप हंगामामध्ये कापूस, सोयाबीन, मका अशा वेगवेगळ्या पिकांची लागवड करत असतात. तसेच रब्बी हंगामात गहू, हरभरा, ज्वारी अशा पिकांची लागवड केली जाते. पण या पारंपारिक पिकांसोबतच अनेकजण नगदी पिकांची लागवड करतात. काहीजण फळबागा लागवड करतात. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी … Read more

2026 पुणेकरांसाठी ठरणार विशेष खास ! पुढील वर्षी सुरु होणार ‘हा’ महत्त्वाचा Metro मार्ग, कसा असणार रूट?

Pune Metro News

Pune Metro News : अलीकडे पुणे म्हणजे ट्रॅफिक जॅम आणि ट्रॅफिक जॅम म्हणजे पुणे असं समीकरण बनलय आणि यामुळे पुणेकर हैराण झाले आहेत. पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न समोर नष्ट करायचा असेल तर काहीतरी खास आणि धोरणात्मक पावलं उचलणे आवश्यक आहे आणि याच अनुषंगाने शासन आणि प्रशासन आपापल्या पातळीवर जोरदार काम करत आहे. पुण्यातील वाहतूक कोंडीचा … Read more

देशाला मिळणार आणखी एका नव्या बुलेट ट्रेनची भेट ! कसा असणार रूट ?

Bullet Train

Bullet Train : मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प येत्या काही वर्षात सर्वसामान्य प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. त्यामुळे मुंबई ते अहमदाबाद हा प्रवास वेगवान होणार असून ही बुलेट ट्रेन देशाच्या दळणवळण व्यवस्थेत गेमचेंजर ठरणार असा विश्वास व्यक्त केला जातोय. मुंबई – अहमदाबाद हा एक व्यस्त मार्ग आहे, अशा स्थितीत या मार्गावर बुलेट ट्रेन सुरू झाल्यास … Read more

सिगारेट बनवणारी ‘ही’ कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना देणार 17 रुपयांचा लाभांश ! रेकॉर्ड डेट आली जवळ

Dividend Stock

Dividend Stock : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आज आम्ही एक कामाची माहिती घेऊन आलो आहोत. शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी कमाईचे सुवर्णसंधी उपलब्ध झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार एका सिगारेट बनवणाऱ्या कंपनीकडून आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश देण्याची घोषणा करण्यात आली आहे. गोडफ्रे फिलिप्स इंडियाने आपल्या गुंतवणूकदारांसाठी नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे. ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना प्रति इक्विटी शेअर … Read more

Post Office ची ‘ही’ योजना आहे पैसे दुप्पट करणारी मशीन ! 1 लाखाचे होणार 2 लाख, कसे आहेत योजनेचे नियम?

Post Office Scheme

Post Office Scheme : तुम्हालाही तुमच्याकडील पैसे दुप्पट करायचे आहेत का? मग तुमच्यासाठी आज आम्ही एका सुरक्षित बचत योजनेची माहिती घेऊन आलो आहोत. खरे तर, अनेकांना आपल्याकडील पैसे दुप्पट करायचे आहेत पण यासाठी त्यांना सुरक्षित पर्याय हवे असतात. सुरक्षित पर्यायांच्या शोधात अनेकजण बँकांच्या एफडी योजनांमध्ये तसेच पोस्टाच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करतात. अलीकडे शेअर मार्केट आणि … Read more

रेशन कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी! आता ‘या’ लोकांना घरपोच धान्य दिले जाणार, पुरवठा विभागाच्या निर्णयाचा कोणाला होणार फायदा?

Ration Card News

Ration Card News : राज्यातील रेशन कार्डधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पुरवठा विभागाने राज्यातील काही रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत काय रेशन कार्डधारकांना आता घरपोच धान्य दिले जाणार आहे. यामुळे गरजू रेशन कार्डधारकांना मोठा फायदा होईल अशी आशा आहे. मिळालेल्या माहितीनुसार नाशिक जिल्हा पुरवठा विभागाकडून एक अभिनव उपक्रम … Read more