मोठी बातमी ! एका वर्षात पाचपट परतावा देणाऱ्या कंपनीची बोनस शेअर्सची घोषणा, रेकॉर्ड डेट नोट करा
Bonus Share : स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक कामाची अपडेट समोर आली आहे. ही बातमी बोनस शेअर्स तसेच लाभांश देणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी अधिक खास ठरणार आहे. खरे तर सध्या शेअर मार्केटमध्ये कंपन्या आपले तिमाही निकाल जाहीर करत आहेत सोबतच कॉर्पोरेट लाभाची देखील घोषणा केली जात आहे. कॉर्पोरेट लाभाची होणारी घोषणा गुंतवणूकदारांची लक्ष वेधत … Read more