महार वतनाची जमीन म्हणजे कोणती जमीन ? भारतीय कायद्यानुसार अशा जमिनी विकता येतात का ? वाचा डिटेल्स
Mahar Vatan Jamin : महाराष्ट्राच्या राजकारणात, किंबहुना देशाच्या राजकारणात सध्या पवार घराणं पुन्हा एकद केंद्रस्थानी आला आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. पार्थ पवार हे महार वतनाच्या जमिनीवरून चांगलेच अडचणीत आले आहेत. यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही प्रचंड दबाव आला आहे. महायुतीच्या सरकारवर देखील … Read more