लाडकी बहीण योजनेच्या केवायसीसाठी आणखी मुदतवाढ मिळणार का? मंत्री आदिती तटकरे यांनी दिली मोठी माहिती
Ladaki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्य शासनाची एक महत्त्वकांक्षी आणि लोकप्रिय योजना. खरे तर ही योजना मध्य प्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना जुलै 2024 पासून लाभ दिला जातोय. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपयांचा लाभ दिला जात आहे. आतापर्यंत या योजनेच्या … Read more